Subscribe Us

शिक्षक बदली आदेश कसे डाऊनलोड करावेत.

शिक्षक बदली आदेश कसे डाऊनलोड करावेत.

शिक्षक बदली आदेश कसे डाऊनलोड करावेत.

🔰 बदली आदेश डाउनलोड होत आहेत.
प्रथमतः या लिंकवर क्लिक करा.👇
⬇️
मोबाइल नंबर
⬇️
Send OTP
⬇️
आलेला OTP टाका
⬇️
Captcha zichl
⬇️
Accept
⬇️
Intra District
⬇️
Transfer Order
⬇️
Download

*🛑बदली अपडेट*
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येत की , प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन २०२२ मध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांच्या बदली आदेशाकरिता  सर्व शिक्षकांचे लॉगिन सक्षम करण्यात आले असून काही वेळात प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या बदली पोर्टल (ott.mahardd.in) वैयक्तिक लॉगिनला आदेश दिसून येतील. सर्व बदली झालेल्या शिक्षकांनी  आपल्या वैयक्तिक लॉगिन मध्ये जाऊन Intra District या टॅब मधील Transfer Order या टॅबमधून आपला बदली आदेश प्राप्त करून घेणेबाबत सर्व शिक्षकांना सूचित करावे. त्याचप्रमाणे BEO लॉगिन मध्ये सुद्धा सर्व शिक्षकांचे बदली आदेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
_________________________
*_🛑शैक्षणिक अपडेटसाठी गुगल सर्च करा_*👇
*www.zppstech.con*
_ZPPS TECH GURUJI_

*_इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये पाठवा_🙏*



Post a Comment

0 Comments