navodaya marathi utare-12 | नवोदय मराठी उतारे-12
navodaya marathi utare-12, नवोदय मराठी उतारे-12
उतारा :- (12) स्वामी
वाचा 👇👇
एप्रिलमध्ये, परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी, स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहेत. ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते. जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता, तेव्हा त्याला सांगितले गेले, “लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाहू शकेल. परीक्षा थांबणार नाही." जर तो आईमागे हिंडताना दिसला, तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येई. तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला, तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, “स्वामी, अजून झोपला नाहीस का ? सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे." एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, "माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात ?"
निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली.
अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.
स्वामी या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा 👇👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments