navodaya marathi utare-16 | नवोदय मराठी उतारे-16
![]() |
navodaya marathi utare-16 | नवोदय मराठी उतारे-16 |
navodaya marathi utare-16, नवोदय मराठी उतारे-16
उतारा :- (16) गालिब
वाचा 👇👇
गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्यांच्या सालींचा ढीग पडला होता. एक गाढव त्या बाजूला आले, त्याने तो ढींग हुंगला व ते तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला, "पाहा, गाढवालासुद्धा आंबे आवडत नाहीत." गालिब मंद हसला आणि उद्गारला, "खरोखर, फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. "
निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली.
अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.
गालिब या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा 👇👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments