navodaya marathi utare-5 | नवोदय मराठी उतारे-5
![]() |
navodaya marathi utare-5 | नवोदय मराठी उतारे-5 |
navodaya marathi utare-5, नवोदय मराठी उतारे-5
उतारा :- (5) मंत्रिमहाशय
वाचा 👇👇
एका मंत्रिमहाशयांना तुरुंगाची तपासणी करीत असताना, एका लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. त्यांनी त्या कैदयाला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले. तो कैदी उत्तरला, "रस्त्यातून जात असता मला जमिनीवर एक दोरीचा तुकडा दिसला. त्याचा कोणालाही उपयोग नसावा, असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आणला. " मंत्रिमहाशयांना आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, "या तरुण माणसाला कैद का व्हावी ? त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला. " तुरुंगाधिकारी म्हणाला, “त्या दोरीला काय बांधले होते, ते कृपया त्याला विचारावे.'' मंत्रिमहाशयांनी त्याला विचारले, "तरुणा, त्या दोरीला काय बांधले होते ?" "महाशय, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. "
निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली.
अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.
मंत्रिमहाशय या उताऱ्यावर आधारित खालील चाचणी सोडवा 👇👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments