Subscribe Us

navodaya marathi utare-9 | नवोदय मराठी उतारे-9

navodaya marathi utare-9 | नवोदय मराठी उतारे-9

navodaya marathi utare-9 | नवोदय मराठी उतारे-9
navodaya marathi utare-9 | नवोदय मराठी उतारे-9

navodaya marathi utare-9, नवोदय मराठी उतारे-9

उतारा :- (9) रामू

वाचा 👇👇

रामू एका खेडेगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. रामूचे वडीलदेखील शेतकरी आहेत. पावसाळ्यात रामू शेतावर जातो. तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो. शेतात जांभळाची झाडेदेखील आहेत. रामू जेव्हा शाळेतून परततो, तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेली जांभळे वेचतो. ती तो घरी घेऊन जातो. त्याची आई ती जांभळे धुऊन देते आणि रामू ती खातो.

जेव्हा रामूला शाळा नसते, तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गाईंना कुरणावर चरायला नेतो. त्याचा कुत्रा मोती हादेखील त्याच्याबरोबर जातो. मोती गवतात बागडतो. तो जोराने भुंकतो.

संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळभात-भाजी असे चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे खातात आणि दूध पितात. त्या परिवाराला आपले खेड्यातले जीवन फार आवडते. तो एक सुखी परिवार आहे.

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

रामू या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








































Post a Comment

0 Comments