Subscribe Us

kendrapramukh gr | kendrapramukh bharti 2023

kendrapramukh gr | kendrapramukh bharti 2023

kendrapramukh gr | kendrapramukh bharti 2023
kendrapramukh gr | kendrapramukh bharti 2023

kendrapramukh gr, kendrapramukh bharti 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडोव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०१३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. 

 प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे. 

जिल्हा

उपलब्ध पदे

नाशिक

122

नंदुरबार

33

धुळे

40

जळगाव

80

अमरावती

69

बुलढाणा

65

अकोला

42

वाशिम

35

यवतमाळ

90

नागपूर

68

वर्धा

43

भंडारा

30

गोंदिया

42

चंद्रपूर

66

औरंगाबाद

64

हिंगोली

34

परभणी

43

जालना

53

बीड

78

लातूर

50

उस्मानाबाद

40

नांदेड

87

ठाणे

47

रायगड

114

पालघर

75

पुणे

153

अहमदनगर

123

सोलापूर

99

कोल्हापूर

85

सांगली

67

सातारा

111

रत्नागिरी

125

सिंधुदुर्ग

61

गडचिरोली

50


वर नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

वाचा - Kendrapramukh Bharti Syllabus | केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम

केंद्रप्रमुख भरती संदर्भात शासन जाहिरात पहा.👇


वाचा - व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 महाराष्ट्र, video competition 2023 maharashtra

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

Post a Comment

0 Comments