आई माझी मायेचा सागर, aai mazi mayecha sagar
![]() |
आई माझी मायेचा सागर |
आई माझी मायेचा सागर
Aai mazi mayecha sagar
आई माझी मायेचा सागर
तळपत्या उन्हात रखरखत्या रानात न्हालीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात,
कधी मिळेल मुठभर घास,कधी घडेल तिला उपवास
ओल्या मातीतून चालताना तुडवीले काट्याचे फास. || १ ||
थंडीचा तो वारा गार पावसाच्या धारा,
बसून बाबा च्या पाठीवर ओलांडले मी पुरा,
माझे कपडे ठेवायला पंग तुमचे फाटकेच राहिले अंग,
पेरणीमध्ये औतामागे गायीले तुकयाचे अभंग. || २ ||
नभीची चांदनी तू ग चंदराची कोर,
शितल तुझी छाया गं मला हवी जीवन भर,
तुझ्या शीतल छायेखाली अभं आयुष्य जगेण,
जन्मा जन्मासाठी आई मी तुलाच मागेन. || ३ ||
कवि-गंगाधर नरहारी हरणे
ता.वसमत जि.हिंगोली.
आई माझी मायेचा सागर व्हिडीओ आवश्य पहा.👇
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 1
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 2
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल We Learn English भाग - 3
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
Stay Home.💒🏫
Stay Safe. 👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments