✳️ लसीकरण प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे.?
✳️ how to download Covid vaccination certificate.
Login site is
Step ⬇️⬇️
➡️ Google वर जाऊन
www.cowin.gov.in टाईप करा.
➡️ Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
➡️ OTP रजिस्टर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व Verify म्हणा.
➡️ आता Dose 1 च्या खाली Certificate नाव दिसेल त्यावर क्लिक करा तुमचे "Certificate" डाऊनलोड होईल व तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये "File Manager" मध्ये पाहायला मिळेल.
धन्यवाद.🙏💐🙏
Stay Home. 🏫💒
Stay Safe. 😊👍✌️
#zppstech


2 Comments
Thanks for Information Sir
ReplyDeleteNice sir
ReplyDelete