✳️ चटोपाध्याय / वरीष्ठ श्रेणी प्रस्तावासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे:-
➡️ प्रपत्र-क (परिपूर्ण भरून पृष्ठांकीत केलेले.)
➡️ मूळ नियुक्ती आदेश झेरॉक्स प्रत
➡️ सेवा पुस्तिका पहिले पान झेरॉक्स प्रत
➡️ सेवा पुस्तिका पान-सेवेत लागल्याची तारखेची नोंद झेरॉक्स प्रत.
➡️ जात पडताळणी प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत
➡️ जात पडताळणी सेवा पुस्तक नोंद झेरॉक्स प्रत.
➡️ MSCIT प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत.
➡️ MSCIT सेवा पुस्तक नोंद झेरॉक्स प्रत.
➡️ खातेनिहाय चौकशी दाखला.
➡️ सेवा अखंडतेचा दाखला.
➡️ ना-देय दाखला.
➡️ सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र.
➡️ सेवांतर्गत प्रशिक्षण सेवा पुस्तक नोंद झेरॉक्स प्रत.
➡️ H.S.C/ B.A.(उच्चतम शै.पात्रता) झेराॅक्स प्रत.
➡️ D.ed प्रमाणपत्र (दिनांक नोंद असावी.)
➡️ स्थायित्व आदेश.
➡️ स्थायित्व सेवा पुस्तक नोंद झेरॉक्स प्रत.
➡️ गोपनिय अहवाल-1
(12 वर्षे पूर्ण झाल्याची सलगची तीन वर्षे, प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र द्यावे.)
➡️ गोपनिय अहवाल-2
➡️ गोपनिय अहवाल-3
➡️ व इतर महत्वाची शै.कागदपत्रे.
1 Comments
Pdf स्वरूपात उपलब्ध असेल तर पाठवावे 🙏
ReplyDelete