अर्धवेतनी रजा नियम | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
![]() |
अर्धवेतनी रजा नियम | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf |
अर्धवेतनी रजा नियम,
maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
अर्धवेतनी रजा
१) प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेला प्रत्येकी १० दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.
२) ही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ या दराने जमा करण्यात येते.
३) कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.
४) अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा १/१८ या दराने कमी केली जाते.
५) रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास ते नजीकच्या दिवसात पूर्णांकित केले जातात.
६) ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.
७) या रजेच्या साठवणूकीवर मर्यादा नाही.
८) या रजेसाठी शक्यतो विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो.
(परिशिष्ट - ५ नमुना - १)
९) रजा वेतन :- या काळात रजेवर जाण्यापुर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन अर्हरीत केलं त्याच दराच्या ५०% दराने वेतन व त्यावर आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र, घरभाडे भत्ता शहर पुरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय.
वाचा ➡️ संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत
वाचा ➡️ सर्व प्रकारच्या रजा नियम
वाचा ➡️ असाधारण रजा नियम
वाचा : जवाहर नवोदय विद्यालय | शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा उपयोगी Online Test
🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://t.me/joinchat/8cmkO6RG7StlMGE1
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://www.facebook.com/ZPPS-TECH-Update-118110323785704/
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://twitter.com/zpps_tech
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.swayamgurukul.com
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.zppstech.com
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
https://youtube.com/c/ZPPSTECH
#zppstech
0 Comments