आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi | zpps tech guruji
इ.1 ते 8 आकारिक नोंदी, वर्गनिहाय नोंदी, मूल्यमापन नोंदी (वर्णनात्मक नोंदी) :-
✳️ कोरोना कालावधीतील करावयाच्या आकारिक नोंदी :-👇
1) टिलि मिली कार्यक्रम बघतो.
2) व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.
(3) विज्ञान विषयक नाविन्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो.
🔰आकारिक वर्णनात्मक नोंदी : ➡️ विषय :- मराठी / इंग्रजी.👇
1) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
2) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
3) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
🔰 इंग्रजी वर्णनात्मक नोंदी :-👇
1) He can‘t express his feelings in English.
2) He uses many Marathi words.
3) He gives wrong answers.
4) He is unable to participate in conversation.
5) He doesn’t respond in English.
6) Structure of project is bad.
7) He does not complete his home work.
8) He uses Rough Language.
9) He discourages other students.
10) He can’t read loudly.
11) He does not speak English.
12) He can’t speak on given topic.
13) He speaks roughly in English.
14) He uses various dangerous words.
15) He can’t’ speak boldly.
16) He is not eager to learn new words.
17) He can’t express his feelings.
18) He is so shy to speak in English.
19) He is so shy to ask questions in English.
20) Never try to develop hand writing.
21) Never describes conversation in story.
22) Never follows instructions and act.
23) Read with wrong pronunciation.
24) Make wrong questions.
25) Misguide other students.
26) Never follow the rules in writing.
27) He is so shy to ask questions in English.
28) He can’t speak on given topic.
29) He speaks roughly in English.
30) He uses various dangerous words.
31) He can’t’ speak boldly.
32) He can’t’ speak confidently.
33) He can’t describe simple events.
34) He can’t takes participation in activity.
35) He does not able to tell story.
36) Sing rhymes in rough tone.
37) He can’t describe his imagination.
38) He is not able to prepare cards.
39) Never describe picture in English.
40) Never participate in conversation.
41) He does not use proper words while speaking.
42) He afraid to speak in English.
🔰 आकारिक वर्णनात्मक नोंदी : ➡️ विषय:- गणित.👇
🔰आकारिक वर्णनात्मक नोंदी ➡️ विषय:- कला.👇
11) कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
12) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
13) चित्रे सुंदर काढतो.
14) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
15) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.
16) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
17) कलेविषयी रुचि ठेवतो.
18) तालबद्ध हालचाली करतो.
19) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
20) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
21) वर्ग सजावट करतो.
22) मातीपासून विविध आकार बनवितो.
23) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो.
24) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
25) गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
26) प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
27) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
28) रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
29) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
🔰 आकारिक वर्णनात्मक नोंदी ➡️ विषय :- कार्यानुभव 🔰
11) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो.
12) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.
13) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो.
14) आधुनिक साधनाचा वापर करतो.
15) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.
16) कृती,उपक्रम आवडीने करतो.
17) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.
18) व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
19) चर्चेत सहभागी होतो.
20) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.
21) प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो.
22) साहित्य, साधने वापराबाबत काळजी घेतो.
23) कौशल्य प्राप्त करतो.
24) शिक्षकाचे सहकार्य घेतो.
25) आत्मविश्वासाने कृती करतो.
26) समजशील वर्तन करतो.
27) ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो.
28) प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो.
29) तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.
30) परिसर स्वच्छ ठेवतो.
31) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो.
32) विविध मूल्यांची जोपासना करतो.
🔰वर्णनात्मक नोंदी ➡️ विषय:-शारिरीक शिक्षण
(1) वर्ग स्वच्छतेचे महत्त्व सांगतो.
(2) बैठे व्यायामाचे प्रकार करुन दाखवतो.
(3) सूचनेप्रमाणे कृती करतो.
(4) क्रिडांगण स्वच्छता उपक्रमात उत्साहाने सहभागी होतो.
(5) कागदी फुलांचा हार बनवतो.
(6) व्यायामाचे महत्त्व सांगतो.
(7) वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतो.
(8) विविध खेळांची नावे सांगतो.
(9) विविध खेळात सहभागी होतो.
(10) वर्ग स्वच्छता व शालेय परिसर स्वच्छता उपक्रमात उत्साहाने सहभागी होतो.
(11) दिलेले प्रात्यक्षिक व कृती सूचनेप्रमाणे पूर्ण करतो.
12) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
13) आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.
14) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.
15) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.
16) कलेविषयी रुचि ठेवतो.
17) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
18) शिस्तीचे पालन करतो.
19) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
20) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
21) गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो.
22) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
23) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
24) मनोरंजक खेळात सहभागी होतो.
25) शारीरिक श्रम आनंदाने करतो.
26) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
27) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.
28) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
29) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
30) तालबद्ध हालचाली करतो.
31) गटाचे नेतृत्व करतो.
32) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
33) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
34) मैदानाची स्वच्छता करतो.
35) जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
36) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
37) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
🔰 विशेष प्रगती नोंदी 👇
1) प्रयोगाची माडंणी अचूक करतो.
2) विविध चित्रे छान काढतो व रंग भरतो.
3) वाचन स्पष्ट व शुध्द करतो.
4) कविता पाठातंर करतो.
5) इंग्रजी शब्दांचा उच्चार शुध्द करतो.
6) ऐतिहासिक माहिती मिळवतो.
7) चित्रकलेत विशेष प्रगती जाणवली.
8) गणितातील क्रिया अचूक करतो.
9) शिक्षकांविषयी आदर बाळगतो.
10) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
11) व्यवहार ज्ञान चांगले आहे.
12) अभ्यासात सातत्य ठेवतो.
13) वर्गात क्रियाशील असतो.
14) वर्गात लक्ष देवून ऐकतो.
15) प्रयोगांचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो.
16) शालेय शिस्त आत्मसात करतो.
17) दररोज शाळेत उपस्थित राहतो.
18) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.
19) वाचन स्पष्ट उच्चारात करतो.
20) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.
21) संभाषणात हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर करतो.
22) कोणत्याही खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो.
23) वाचन स्पष्ट व अचूक करतो
24) गणितातील उदाहरणे अचूक सोडवतो.
25) प्रयोगाची माडंणी व्यवस्थित करतो.
26) सुविचार व बोधकथा संग्रह करतो.
27) हिंदी भाषेतून पत्र लिहीतो.
28) परिपाठात सहभाग घेतो.
29) इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो.
30) चित्रांचे निरीक्षण करतो व आपल्या शब्दांत वर्णन सागंतो.
31) नियमित शुध्दलेखन करतो.
32) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
33) स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो.
34) कार्यानुभवातील वस्तू बनवतो.
35) तोंडी प्रश्नांची उत्तरे सागंतो.
36) क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतो.
37) मुहावर्यांचा वाक्यात उपयोग करतो.
38) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो.
39) विविध खेळ उत्तम प्रकारे खेळतो.
40) विविध खेळ प्रकारात भाग घेतो.
41) समानार्थी शब्दांचा संग्रह करतो.
42) विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो.
43) विज्ञान प्रयोग वहीत आकृत्या छान काढतो.
44) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
45) दिलेला स्वाध्याय स्वत: समजून सोडवतो.
46) शाळेत नियमित उपस्थित राहतो.
47) प्रयोगाची कृती अचूक करतो.
48) सांगितलेल्या आकृत्या सुबक काढतो.
49) वर्गाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतो.
50) वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो.
51) सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवतो.
52) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो.
53) प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो.
54) गटकार्यात व परिपाठात सहभागी होतो.
55) अभ्यासात सातत्य ठेवतो.
56) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
57) उपक्रम व स्वाध्याय वेळेत करतो.
58) वर्गात नियमित हजर असतो.
59) स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
60) खेळात विशेष प्रगती जाणवली.
🔰 'आवड / छंद' नोंदी ➡
1) गोष्टी वाचणे.
2) वाचन करणे.
3) रांगोळी काढणे.
4) खेळात सहभागी होणे.
5) प्रवास करणे.
6) अवांतर वाचन करणे.
7) गणिती आकडेमोड करणे.
8) कार्यानुभवातील वस्तु बनविणे.
9) चित्रे काढणे.
10) गोष्ट सांगणे.
11) गाणी - कविता म्हणणे.
12) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करणे.
13) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होणे.
14) कथा,कविता,संवाद लेखन करणे.
15) वाचन करणे.
16) लेखन करणे.
17) नक्षिकाम करणे.
18) व्यायाम करणे.
19) संगणक हाताळणे.
20) नृत्य करणे.
21) खेळणे.
22) पोहणे.
23) संगीत ऐकणे.
24) सायकल खेळणे.
25) उपक्रम तयार करणे.
26) प्रतिकृती बनवणे.
27) प्रयोग करणे.
28) गोष्टी ऐकणे.
29) खो - खो खेळणे.
30) चित्रे काढणे.
31) गीत गायन.
32) संग्रह करणे.
33) क्रिकेट खेळणे.
🔰 'सुधारणा आवश्यक' नोंदी ➡
1) अवांतर वाचन करावे.
2) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
3) शब्दांचे पाठांतर करावे.
4) शब्दसंग्रह करावा.
5) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
6) नियमित शुद्धलेखन लिहावे.
7) गटचर्चेत सहभाग घ्यावा.
8) चित्रकलेचा छंद जोपासावा.
9) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
10) गुणाकारात मांडणी योग्य करावी.
11) खेळात सहभागी व्हावे.
12) अभ्यासात सातत्य ठेवावे.
13) संवाद कौशल्य वाढवावे.
14) परिपाठात सहभाग घ्यावा.
15) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
16) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
17) इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
18) वाचन व लेखनाकडे अधिक लक्ष द्यावे.
19) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
20) संगणकाचा वापर करावा.
21) गटकार्यात सहभाग घ्यावा.
22) गणिती क्रियांकडे लक्ष द्यावे.
23) हस्ताक्षरात सुधारणा करावी.
24) विज्ञान प्रयोगात सहभाग घ्यावा.
25) प्रकल्प वेळेवर पूर्ण करावा.
26) अक्षर सुधारणे आवश्यक.
27) भाषा विषयात प्रगती करावी.
28) अक्षर वळणदार काढावे.
29) इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
30) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
31) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावी.
32) लेखनातील चुका टाळाव्यात.
33) नकाशा वाचनाचा सराव करावा.
34) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
35) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
36) शाळेत नियमित उपस्थित राहावे.
37) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
38) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
39) अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.
40) गणितीय सूत्रांचे पाठांतर करावे.
41) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावेत.
42) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग घ्यावा.
43) गणित विषयाकडे अधिक लक्ष द्यावे.
44) संवाद कौशल्य आत्मसात करावे.
45) गणितातील मांडणी योग्य करावी.
🔰 व्यक्तीमत्त्व गुणविशेष नोंदी ➡️
(1) शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
(2) स्वतःची चूक मोकळेपणाने मान्य करतो.
(3) गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो.
(4) मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.
(5) भेदभाव न करता सर्वांमध्ये मिसळतो.
(6) इतरांपेक्षा वेगळा विचार /कल्पना करतो.
(7)शालेय नियमांचे पालन करतो.
(8) आत्मविश्वासाने काम करतो.
(9) आपली मते ठामपणे मांडतो.
(10) कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
(11) धाडसी वृत्ती दिसून येते.
(12) स्वतःच्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे.
0 Comments