Subscribe Us

शालार्थ पे स्लिप महाराष्ट्र | शालार्थ पे स्लिप | Shalarth Pay Bill pdf

शालार्थ पे स्लिप महाराष्ट्र | शालार्थ पे स्लिप | Shalarth Pay Bill pdf
शालार्थ पे स्लिप | Shalarth Pay Bill pdf
शालार्थ पे स्लिप महाराष्ट्र| Shalarth Pay Bill pdf


✳️ शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?
✳️ शालार्थ वेतन प्रणाली

➡️ प्रथमतः Google crome वर जाऊन शालार्थ वेबसाईट टाकावी.

➡️ युजर नेमच्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.

      उदाहरणार्थ:- 02DEDGKCM8403

➡️ Default पासवर्ड ifms123 टाका

➡️ नंतर captch टाकून Submit म्हणा.

➡️ यानंतर password reset करून घ्या.

➡️ Old password ifms123 टाका.

🔰 New password

🔰 Confirm password टाका.


➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने log in करा.

➡️ यानंतर Worklist मध्ये "Employee Corner" मध्ये"Employee Payslip" ऑप्शन वर क्लिक करा.

➡️ त्यानंतर 

▶️ Select month

▶️ Select year

▶️ व "View salary slip" ऑप्शन ला क्लिक करून.👇

salary slip "print or save" करू शकता.

सदरील पे स्लिप तुम्ही PDF रूपात मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता.

✳️ शालार्थ वेबसाईटला जाण्यासाठी लिंक.👇
https://shalarth.maharashtra.gov.in


✳️ शालार्थ पगार बिल कसे पहावे, मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ शालार्थ पगार बिल कसे असते ते समजून घेऊया.एकूण भत्ते व शासकीय वजावटी.👇




Subscribe Channel.👇👇

https://youtube.com/c/Teacher4U

✳️ शालार्थ वेबसाईटला जाण्यासाठी लिंक.👇

https://shalarth.maharashtra.gov.in


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


🔰 Stay Home.🏫💒

🔰 Stay Safe.   👍👍

#zppstech

Visit our website.👇

www.zppstech.com

निर्मिती :- श्री.गजानन चौधरी, वसमत,हिंगोली.

Post a Comment

2 Comments

  1. फेब्रुवारी 2021 चे बिल जनरेट होत नाही काय करावे

    ReplyDelete
  2. Captcha not matched हाच मॅसेज पुन्हा पुन्हा येतो कितीही वेळा captcha टाकला तरीही

    ReplyDelete