Subscribe Us

SGSP account benefits in marathi | sgsp account चे फायदे

sgsp account benefits in marathi | sgsp account चे फायदे

sgsp account benefits

स्टेट बँक इंडीया द्वारा चालू असलेल्या SGSP Account म्हणजेच (State Government Salary Package) चे फायदे जाणून घेऊयात :-


🔰 SGSP या योजने अंतर्गत 4 प्रकारची खाती उघडली जातात. ती खालील प्रमाणे आहेत.

1) SILVER :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹10000 ते ₹25000 आहे.

2) GOLD :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹25000 ते ₹50000 आहे.

3) DIAMOND :- वर्ग 2 चे

अधिकारी (उदाहरणार्थ- राजपत्रित अधिकारी).

ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹50000 ते ₹100000 आहे.

4) PLATINUM :- वर्ग 1 चे अधिकारी ( उदा. आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव इत्यादी.)

ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार ₹100000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.


✳️ SGSP Accounts benefits  व्हिडीओ पहा.👇



✳️ SGSP अकाऊंट चे फायदे खालील प्रमाणे आहेत :

▶️ Zero बॅलन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाहीत.

▶️ कोणत्याही बँकेच्या ATM वरून  कितीही वेळेस पैस काढल्यास चार्जेस लागत नाहीत.

▶️ नुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.

▶️ 20 लाख रुपये पर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते. (खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)

▶️ विमान अपघात प्रकरणी 30 लाखा पर्यंत विमा संरक्षण. ( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)

▶️ पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते.

▶️ बँकेत लॉकर चार्जेस मध्ये 25% सूट.

▶️ बँकेत जमा रक्कम E-Mod द्वारे Deposit होऊन जमेवर व्याज स्त मिळते.

▶️ डिमॅट (D-MAT) अकाउंट सेवा उपलब्ध होईल. (शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी)

▶️ DD काढणे, चेक बुक, SMS सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत. ( उदा. NEFT/RTGS)

▶️ डेबिट कार्ड आणि YONO SBI वर मिळणाऱ्या ऑफर्स ची माहिती बँक वेळोवेळी देत राहील.

▶️ कर्मचाऱ्यास 2 महिन्याच्या पगारी एवढा Overdraft मागणी नुसार देईल. ( ही सुविधा सध्या मोजक्याच ग्राहकांसाठी उपलब्ध)


✳️ SGSP साठी बँकेत जमा करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

1) अर्ज

2) पगार पत्रक

3) पासबुक झेरॉक्स

4 पॅन कार्ड झेरॉक्स

5) आधार कार्ड झेरॉक्स

6) आपला सध्याची आस्थापना असलेला बदली अथवा नियुक्ती आदेश झेरॉक्स प्रत.

✳️ SGSP अर्जाचा नमुना PDF डाऊनलोड करा.👇

SGSP , SBI


Types Of SGSP Account :-

🔰 SILVER: BETWEEN :- 10,000/- AND UP TO `25,000/-

🔰 GOLD: ABOVE :- 25,000 AND UP TO `50,000/-

🔰 DIAMOND :- ABOVE`50,000 AND UP TO `1,00,000/-

🔰 PLATINUM: - ABOVE `1,00,000/-


✳️ SGSP Benefits to the Employer :-

▶️ Hassle-free account opening process. On request, our officials will visit your premises to on-board your employees. Employees can also opt to open their accounts online or by visiting the nearest branch.

▶️ A convenient way to manage salaries across a large number of centres, through the Bank's award-winning Corporate Internet Banking.

▶️ Online facilities reduce paperwork and salary administration cost. Enjoy instant credit of salaries to your employees' accounts.

▶️ Zero charge for salary disbursement.

▶️ Equipping your employees with a power-packed Salary Account that is trusted by the largest organisations in India.


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments