Subscribe Us

PRC निमित्ताने मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी शाळास्तरावर ठेवायचे आवश्यक रेकाॅर्ड

PRC निमित्ताने मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी शाळास्तरावर ठेवायचे आवश्यक रेकाॅर्ड, शालेय रेकॉर्ड कालावधी, शाळेचे रेकॉर्ड कसे जतन करावे, shaley record kalawadhi, zpps tech guruji

शालेय रेकॉर्ड कालावधी, shaley record kalawadhi


🔰 PRC निमित्ताने मुख्याध्यापक बैठकीसाठी महत्त्वाचे आवश्यक मुद्दे :-

1. शालेय परिसर :- ⬇️

▶️ शाळेचा नामफलक

▶️ शालेय परिसर संपूर्ण स्वच्छता 

▶️ वाढलेले गवत काढणे 

▶️ शौचालय मुतारी स्वच्छता

▶️ शौचालयात बादली, मग, साबण, Handwash ठेवणे.

▶️ पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करणे.

▶️ Handwash स्टेशन असल्यास, Handwash अथवा साबण ठेवणे 

▶️ किचनशेड स्वच्छता

▶️ सर्व वर्गखोल्या स्वच्छता 

▶️ मुख्याध्यापक कक्ष स्वच्छता

▶️ शा.पो. आ. कोठीगृह स्वच्छता

▶️ उरलेला माल असल्यास नोंदवही प्रमाणे ठेवावा.

▶️ दर्शनी फलक लेखन

▶️ वर्गवार इयत्तेच्या पाट्या

▶️ मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्षांच्या पाट्या

▶️ अडगळीच्या साहित्याची योग्य मांडणी अथवा विल्हेवाट

2. मुख्याध्यापक कक्ष :-⬇️

▶️ सुव्यवस्थित रचना करावी

▶️ सर्व फलकांवरील सर्व माहिती अद्यावत करावी. 

▶️ कक्षातील सर्व वस्तूंची स्वच्छता व मांडणी करावी.

▶️ महापुरुषांचे फोटो सुव्यवस्थित लावावे.

▶️ अधिकारी / पदाधिकारी फलक अद्ययावत करावेत.

▶️ मुख्याध्यापक टेबलावर काच असल्यास आवश्यक माहिती काचे खाली ठेवावी, अनावश्यक ठेवू नये

▶️ कपाटातील सर्व फाईलला नावे व क्रमांक देऊन सुव्यवस्थित लावावे, अनावश्यक साहित्य ठेवू नये

▶️ महत्त्वाच्या फाईल व रजिस्टर पटकन दिसतील अशा ठेवाव्यात.

▶️ महत्त्वाची जीआर व परिपत्रके

3. वर्गखोल्या :-⬇️

▶️ सर्व वर्गशिक्षकांनी वर्गखोली सुव्यवस्थित ठेवावी. 

▶️ वर्गाचा नाम फलक लावावा.

▶️ शिक्षक परिचय वेळापत्रक लावावे.

▶️ वर्गातील साहित्याची स्वच्छता व मांडणी करावी.

▶️ वर्गस्तरीय विद्यार्थी हजेरी अद्यावत ठेवाव्यात.

▶️ टाचण वही अथवा कार्यविवरण नोंदवही अद्यावत ठेवावी.

▶️  मागील वर्षाचा संकलित निकाल व नोंदवह्या ठेवाव्यात.

▶️ किरकोळ दुरुस्ती

▶️ जे वर्ग सुरू असतील त्या वर्गातील आवश्यक विद्यार्थी बैठक व्यवस्था.

▶️ मागील वर्षापासून कोविड काळात केलेल्या कामकाजाचा तपशील ठेवावा.

▶️ विशेष कार्य केले असल्यास नोंद ठेवावी.

▶️ वर्ग स्तरीय विशेष उपक्रमाची तयारी ठेवावी

▶️ सद्यस्थितीत करत असलेले शैक्षणिक कामकाज

▶️ वर्गातील विविध लाभाचे विद्यार्थी नोंद

▶️ ऑनलाईन / ऑफलाईन अभ्यासाचा तपशील

▶️ कोविड काळात विद्यार्थ्यांना विशेष मदत केली असल्यास

4. लाभ योजना :-⬇️

▶️ पाठ्यपुस्तक लाभार्थी 2017-18 ते 2021-22 वर्षेवार.

▶️ गणवेश लाभार्थी 2017-18 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम

▶️ सुवर्ण महोत्सवी लाभार्थी 2017-18 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम

▶️ उपस्थिती भत्ता लाभार्थी 2017-18 ते 2020-21 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम

▶️ लेखन साहित्य लाभार्थी 2017-18 ते 2020-21 वर्षेवार प्राप्त साहित्य संख्या

▶️ आरोग्य तपासणी 2017-18 ते 2020-21 वर्षेवार दोषी आढळलेले संदर्भित केलेले 

▶️ पटनोंदणी 2017-18 ते 2021-22 वर्षेवार दाखल पात्र व दाखल केले

▶️ अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2017-18 ते 2020-21 वर्षेवार लाभ मिळालेले

▶️ अपंग विद्यार्थी लाभ योजना सर्व वाचन भत्ता, लेखनिक भत्ता, मदतनीस भत्ता, वैद्यकीय सेवा, अपंग साधने

▶️ शालेय पोषण आहार सर्व नोंदवह्या, कीर्द, खतावणी, मालाच्या पावत्या, वजनकाटा, वाटप नोंदवह्या, कोविड कालावधीतील प्रमाण व प्रत्यक्ष वाटप नोंदवही

5. गुणवत्ता विषयक :- ⬇️

▶️ PSM फाईल गोषवारा 

▶️ अध्ययन स्तर गोषवारा

▶️ शाळा सिद्धि

▶️ सेतू अभ्यास

6. शालेय सहभाग :-⬇️

▶️ CSR सहभाग वर्षेवार 

▶️ NGO सहभाग वर्षवार

▶️ लोकसहभाग वर्षवार

▶️ शिक्षक सहभाग वर्षवार

7. शालेय साहित्य निगा :-⬇️

▶️ टीव्ही, कम्प्युटर, टॅब, रेडिओ, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्पीकर व अन्य साहित्याची स्वच्छता व चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. 

▶️ अन्य आवश्यक सर्व साहित्य

▶️ विद्युत पुरवठा

8. कोविड प्रतिबंधक साहित्य :-⬇️

▶️ सॅनिटायझर 

▶️ थर्मल गन 

▶️ पल्स ऑक्सीमीटर

▶️ मास्क

▶️ साबण, Handwash

9. शाळा दुरुस्ती व निर्लेखन :-⬇️

▶️ SSA योजनेतील दुरुस्ती वर्षवार

▶️ जि. प. योजनेतील दुरुस्ती वर्षवार

▶️ ग्रामपंचायत निधीतून दुरुस्ती वर्षवार

▶️ निर्लेखित केलेल्या खोल्या / इमारत माहिती

10. लसीकरण :- ⬇️

▶️ शिक्षक लसीकरण माहिती नावांसह प्रथम डोस द्वितीय डोस दिनांक सह

11. विविध अनुदाने :-⬇️

▶️ सादिल अनुदान 2017-18 ते 2020 21 प्राप्त / खर्च / शिल्लक 

▶️ समग्र अनुदान 2017-18 ते 2020-21 प्राप्त / खर्च / शिल्लक 

12) SSA बांधकामे अनुदान :-⬇️

▶️ शाळागृह 2017-18 ते 2020-21 प्राप्त / खर्च / शिल्लक

▶️ शौचालय 2017-18 ते 2020-21 प्राप्त / खर्च / शिल्लक

13.SMC बैठका :-⬇️

▶️  इतिवृत्त 2017-18 ते 2021-22 दरमहा एक बैठक याप्रमाणे वर्षातून किमान दहा बैठकांचे इतिवृत्त

▶️ वर्षभर किती बैठका घेतल्या त्याचा दिनांक निहाय गोषवारा

14. स्पर्धा परीक्षा :-⬇️

▶️ नवोदय 2017-18 ते 2020-21 प्रविष्ट / उत्तीर्ण गुणवत्ता यादीत आलेले

▶️ पाचवी शिष्यवृत्ती 2017-18 ते 2020 21 प्रविष्ट / उत्तीर्ण गुणवत्ता यादीत आलेले

▶️ आठवी शिष्यवृत्ती 2017-18 ते 2020-21 प्रविष्ट / उत्तीर्ण गुणवत्ता यादीत आलेले

15. विद्यार्थी माहिती :-⬇️

▶️ 2017-18 ते 2020-21 वर्षेवार इयत्तानिहाय पट 30 सप्टेंबर नुसार

▶️ शाळाबाह्य 2017-18 ते 2021-22 वर्षेवार आढळलेली शाळाबाह्य व दाखल केलेले

▶️ वयानुरूप दाखल 2017-18 ते 2021-22 वर्षवार आढळलेली व दाखल केलेली

▶️ आधारकार्ड काढलेले न काढलेले सरलमध्ये नोंदवलेले

16. मुख्यालय दाखले :-⬇️

▶️ 2017-18 ते 2018-19 पर्यंतचे मुख्यालयाचे दाखल्यांची सत्यप्रत दप्तरी ठेवावी. 

17. शाळा माहिती टिप्पणी :-⬇️

▶️ शाळेच्या संपूर्ण माहितीची टिप्पणी मुख्याध्यापक यांनी तयार करावी. सद्यस्थितीत करत असलेल्या कामकाजाची नोंद त्यात ठेवावी. कार्यालयाकडून प्रपत्र देण्यात येणार आहेत. त्याचीच टिप्पणी करावी.

✳️ पंचायत राज समिती नाशिक दौरा व्हिडीओ.👇


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments