कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा?, How to find udise number of school
✳️आपल्या शाळेचा UDISE नंबर कसा शोधावा.?
🔰 कोणत्याही शाळेचा UDISE नंबर खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक ऑनलाईन/ऑफलाईन कामासाठी तसेच माहिती भरण्याकरिता UDISE Number ची आवश्यकता आपणास असते.
▶️ मित्रांनो शाळेचा Udise Code हा 11 अंकी असतो.
▶️ Student Portal, शाळा सिध्दी, Udise Plus, संचमान्यता, MDM पोर्टेल, Transfer पोर्टल, School Portal, Staff Portal, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थी माहिती भरणी, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी /8 वी शाळेची नोंदणी करण्यासाठी, NMMS परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, नवोदय फाॅर्म भरण्यासाठी, इत्यादी महत्वाच्या कामासाठी तसेच ऑफलाईन काम करण्याकरिता शाळेेचा Udise नंबर ची आवश्यकता असते.
✳️ सदर वेबसाईटवरून आता आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा Udise नंबर एका क्लिकवर मिळू शकतो.
Udise शोधण्याकरिता वेबसाईट वर क्लिक करा.👇
✳️ प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक यांच्या करिता खूप उपयुक्त माहिती आहे.आवडल्यास इतर शैक्षणिक ग्रुपवर पोस्ट पाठवायला विसरू नका.
▶️ शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा.➡️ www.zppstech.com
(मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी महत्वाचे अपडेट देणारी वेबसाईट.👆👆)
0 Comments