Subscribe Us

NSP-अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्मभरण्याची तारीख मुदतवाढ | अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा ? national scholarship portal

NSP-अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्मभरण्याची तारीख मुदतवाढ | अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा?, national scholarship portal

Pre Matric Scholarships, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

NSP-अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती



✳️ अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म(NSP) भरण्याची तारीख 30/11/2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
 तसेच शाळा स्तरावर Form Verification करण्यासाठी 15/12/2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


➡️ विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ- 30/11/2021 पर्यंत फॉर्म भरता येतील.

➡️शाळांसाठी मुदतवाढ - 15/12/2021 पर्यंत शाळांना फॉर्म व्हेरिफिकेशन करता येतील.


➡️ Pre Matric Scholarships Scheme for Minorities -Open till 30-11-2021--(Scheme Closing Date)

➡️ Pre Matric Scholarships Scheme for Minorities- Open till 15-12-2021 (for Institute Verification)


➡️Post Matric Scholarships Scheme for Minorities-Open till 30-11-2021 (Scheme Closing Date)

➡️ Post Matric Scholarships Scheme for Minorities-Open till 15-12-2021 (for Institute Verification)


✳️ अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती वेबसाईट.👇


https://scholarships.gov.in/




✳️ आपणास हे ही आवडेल 👉अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा ?
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती Fresh / Renewal अर्ज कसे करावे.?

✳️ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाली का नाही चेक करा.सोप्या पध्दतीने.


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH


Post a Comment

0 Comments