अल्पसंख्याक शिष्यवृत्ती शाळेचे प्रोफाइल अपडेट कसे करावे | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म pdf, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती कागदपत्रे, zpps tech guruji
सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे .शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करता येत नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे.
➡️ शाळेचे प्रोफाईल Update करण्यासाठी NSP Portal Open करून Institute login Page Open करा.
➡️ लॉगिन Type institute Nodal Officer निवडा.
➡️ शैक्षणिक वर्ष 2021-22 निवडा.
➡️ Login ID व पासवर्ड टाका.
➡️ Captcha code टाकून लॉगीन करा.
➡️ त्यानंतर डाव्या बाजूला Administration मेनू open करून Update Profile वरती click करा.
➡️ त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती OTP जाईल तो टाका व Confirm म्हणा.
➡️ त्यानंतर आपणासमोर Institute Profile Update फाॅर्म आपणासमोर ओपन होईल ज्यामध्ये Institute Details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.
➡️ शाळेचे नाव as per nsp/as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे नाव निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.)
➡️ Institute Nature/ शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित, इत्यादी.)
➡️ बोर्ड व राज्य निवडा.
➡️ शाळेचा पत्ता अचूक भरा.
➡️ यानंतर Registered Certificate या या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य ती फाईल या ठिकाणी अपलोड करा.
➡️ त्यानंतर Contact Person Details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.
➡️ यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.
➡️ आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, Email , पद ईत्यादी माहिती अचूक भरा.(नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत, नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झलेल्यानतर OTP येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल Update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.)
➡️ त्यानंतर Head of Institution Details ही माहिती अचूक भरा.
➡️ त्यानंतर सर्व माहिती अचूक भरल्या नंतर Final Submit या बटणावर क्लिक करा.
➡️ नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झलेल्यानतर OTP येईल.
➡️ त्यानंतर आलेला OTP टाका व Confirm म्हणा.
➡️ आता आपल्या शाळेची प्रोफाईल Update झालेली असेल.
धन्यवाद..🙏🙏
💢 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती शाळेचे प्रोफाइल अपडेट कसे करावे याबाबत मराठीमध्ये व्हिडिओ पहा.👇
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती Helpline Number/ Candidates can contact the Help Desk for resolution of the technical problems.👇
0120 - 6619540
0 Comments