Subscribe Us

Student portal आधार Mismatch कार्यवाही कशी करावी? | Saral student portal aadhar mismatch

Student portal आधार Mismatch कार्यवाही कशी करावी? | Saral student portal aadhar mismatch

Saral student portal, aadhar mismatch


✳️ Student portal आधार  Mismatch माहिती कशी मिळवावी ?

➡️  प्रथमतः कोणत्याही ब्राऊजरमधे जाऊन Student Portal ची वेबसाईट टाकून घ्या.👇 https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login त्यानंतर शाळेचा U-dise कोड, पासवर्ड व Captcha टाकून Log In करून घ्या.

➡️ Log In झाल्यानंतर मा.शिक्षणाधिकारी साहेबांचा Message वाचण्यासाठी येथे "Please Click here" यावर क्लिक करा.

➡️ त्यातर Message मध्ये आपणास खालील माहिती दिसेल.👇

1) Total Students

2) Total Students With Aadhar

3) Aadhar Not entered

4) Aadhar Data is Total Mismatched

➡️ त्यानंतर हिच माहिती Details स्वरूपात आपण Report या टॅबमध्ये Status मध्ये Aadhar mismatch students या टॅबवर क्लिक करा.

➡️ त्यानंतर आपणासमोर एक टेबल ओपन होईल ज्यामध्ये.👇

1) Total students

2) Total Aadhar upladed count

3) Aadhar matched

4) Aadhar not matched

5) Name Mismatch

6) Gender Mismatch

7) DOB Mismatch

8) Name & Gender not matched

9) Gender & DOB Mismatch

वरीलप्रमाणे माहिती आपणास दिसेल  व आपणास हव्या त्या माहितीच्या संख्येवरून क्लिक करुन ctr p आपण प्रिंट काढू शकता व सदर माहितीची दुरुस्ती लवकरात लवकर आपण स्टुडंट पोर्टल वरती करू शकता धन्यवाद.🙏


✳️ Student portal आधार Mismatch माहिती कशी मिळवावी.पहा व्हिडीओ.👇



✳️ Student portal वेबसाईट.👇

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login


✳️ आपणास हे ही आवडेल 👉अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा ?
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती Fresh / Renewal अर्ज कसे करावे.?

✳️ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाली का नाही चेक करा.सोप्या पध्दतीने.

✳️तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ जवाहार नवोदय फाॅर्म कसा भरावा

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments