प्रजासत्ताक मराठी घोषवाक्य | prajasattak din ghosh vakya | ZPPS TECH GURUJI
★ भारत माता की... जय..!!
★ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!
★ भारतीय जवानांसाठी...
भारत माँ का मान भी तुम
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!
★ स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे...
सुराज्यचा उदय घडू दे...!!
★ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!
★ कश्मीर हो या कन्याकुमारी...
हम सब सारे भाई-भाई...!!
★ सबसे प्यारा – देश हमारा, देश हमारा..!!
★ जोडों जोडों – भारत जोडों
★ देश की रक्षा कौन करेगा –
हम सब बच्चे, हम सब बच्चे...!!
★ जयघोष स्वातंत्र्यदिनाचा...
उत्सव हा राष्ट्रभक्तीचा...!!
★ एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!
★ वंदे– मातरम्...!!
★ प्रजासत्ताक दिनाचा विजय असो
★ जय जवान, जय किसान.
★ झाडे लावा झाडे जगवा
★ ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा
★ शिकलेली आई- घर पुढे नेई
★ आडाणी आई- घर वाया जाई
★ आडाणी बाप- डोक्याला ताप
★ जेवणापूर्वी धुवा हात जेवणानंतर धुवा दात
★ घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा
★ जेथे असेल सांडपाणी तेथे लावा मच्छरदानी.
★ पर्यावरणाचे करा जतन तरच होईल देश महान.
★ पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण.
★ कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया.
★ धूम्रपान मद्यपान आयुष्याची धूळधाण.
★ बाल मजूरी हटवूया बाल मजूरी मिटवुया.
★ स्वच्छता ठेवा, आजार पळवा.
★ लेक वाचवा - देश वाचवा
★ मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान
★ मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी
★ साक्षर जनता - भूषण भारता
★ जय जवान जय किसान, जय विज्ञान
★ सफाई करा रोज घाणीचा प्रॉब्लेम क्लोज
0 Comments