Subscribe Us

विज्ञानाचा गुरूवार | vidnyanacha guruvar | zpps tech guruji

विज्ञानाचा गुरूवार | vidnyanacha guruvar | zpps tech guruji | 


प्रति,

मुख्याध्यापक / प्राचार्य

प्राथमिक शाळा /माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)

सदर वेबिनार मालिकेबाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे. नोंद ठेवावी.

🔰विज्ञानाचा गुरुवार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकरिता विज्ञान विषयाची वेबिनार मालिका विज्ञानाचा गुरुवार याअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे.

दि.10 मार्च २०२२,

दुपार १२.०० वाजता



दि. १० फेब्रुवारी २०२२,

दुपार १२.०० वाजता

विषय -
जल रसायन एक परिचय

Subject -
Introduction to Water chemistry for beginner

या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले आहे.  you tube लिंक  आपल्या जिल्हातील जास्तीत  विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे.

आयोजक :-
डॉ. रत्ना गुजर
संचालक,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर.
(राज्य विज्ञान शिक्षण संस्था),
रविनगर, नागपूर.

 ✳️ दि. १० फेब्रुवारी २०२२,
दुपार १२.०० वाजता सुरू होईल पहा व्हिडीओ.
👇



आपणास हे ही आवडेल - विज्ञानाचा गुरूवार इतर विडियो 


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments