Subscribe Us

मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf | matta v dayitva pdf

 मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf | matta v dayitva pdf


मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf
मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf

मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf

दि. 31 मार्च च्या स्थितीस अनुसरून सर्व सरकारी कर्मचारी यांना मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे असतात. परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचार्‍यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते. आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) प्रपत्र कसे भरावे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्याला हे प्रपत्र pdf व word मध्ये डाउनलोड करता येईल.

सर्व सरकारी कर्मचारी बंधू भगिनी मिळणाऱ्या वेतनातून चल किंवा अचल मालमत्ता विकत घेवू शकतो. यासाठी ते कर्ज काढू शकतात. त्यामुळे आपल्याला दरवर्षी 31 मार्च या तारीखेला अनुसरून आपल्याला तीन प्रकारात माहिती सादर करावी लागते. यात चल प्रपत्र, अचल प्रपत्र, दायित्व प्रपत्र समाविष्ट असते.

1) चल मालमत्ता म्हणजे ? 👇

तुमच्या कडे असलेली दागदागिने, रत्न, बँक खात्यातील रोकड, पोस्टातील bonds, पीपीएफ ची रक्कम,
तुमच्या कडे असलेली वाहने, mobile, घरातील सर्व महाग इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा सुद्धा समावेश ह्या मध्ये होत असतो.

वाचा - शाळा/शिक्षक/मुख्याध्यापक उपयोगी विविध नमुना PDF व Excel फाईल्स डाऊनलोड करा. (1)

2) अचल मालमत्ता म्हणजे ? 👇

अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही. ज्यात तुमचे घर, प्लॉट, flat किंवा दुकान ह्यांचा समावेश होत असतो. अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा असतो

3) दायित्व ? 👇

दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे किंवा कर्मचार्‍यावर किती कर्ज आहे हे नमूद करावयाचे असते.


वाचा - गोपनीय अहवाल नमुना PDF फाईल


✳️ मत्ता व दायित्व प्रपत्र PDF मध्ये डाऊनलोड करा.👇

मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf
मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf

✳️ मत्ता व दायित्व प्रपत्र Word मध्ये डाऊनलोड करा.👇



मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf
मत्ता व दायित्व विवरणपत्र pdf



वाचा - शाळा/शिक्षक/मुख्याध्यापक उपयोगी विविध नमुना PDF व Excel फाईल्स डाऊनलोड करा.(2)


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.








Post a Comment

0 Comments