Subscribe Us

आकारिक नोंदी पहिली | akarik nondi marathi

 आकारिक नोंदी पहिली | akarik nondi marathi

आकारिक नोंदी पहिली | akarik nondi marathi
आकारिक नोंदी पहिली

आकारिक नोंदी पहिली

✳️ दैनंदिन निरीक्षण इ.1ली नोंदी, विषय मराठी:-👇

१) गटामध्ये प्रकट वाचन करतो.

२) फलकावरील शब्द ओळखतो.

३) पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.

४) शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.

५) शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन वाचन करतो.

६) चिञ काढतो योग्य रंगात रंगवतो.

७) समान अक्षराच्या जोड्या लावतो.

८) स्वतःची माहिती नाव गाव पत्ता सांगतो.

९) प्राणी, पक्षी, वस्तूचे चिञ काढतो.

१०) परीसरातील वेगवेगळ्या घटकाची माहिती सांगतो.

११) शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो.

१२) वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो.

१३) शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो.

१४) निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो.

१५) कथा सांगतो चिञ काढतो

१६) स्वतःच्या भाषेत गाणी गातो.

१७) कथा सांगतो गाणी ऐकतो.

१८) चिञकथा वाचन करतो. चिञाची माहिती सांगतो.

१९) प्राणी पक्ष्याची माहिती सांगतो.

२०) आवडीने मजकुराचे वाचन करतो.

२१) वर्ग मिञांशी संवाद करतो.

२२) आकृत्यातील साम्यभेद ओळखतो.

२३) नवीन अनुभव सांगण्याचा प्रत्न करतो.

२४) गीत गाणी तलासुरात म्हणतो.

२५) वर्गातील वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.

२६) शब्द तयार करून वाचन करतो.

२७) सांगितलेली गोष्ट कथा लक्षपूर्वक ऐकतो.

२८) आकृतीमध्ये रंग भरतो.

२९) फलकावरील शब्दाचे वाचन लेखन करतो.

३०) बडबड गीताचे गायन समुहात करतो.

अडथळ्यांच्या नोंदी विषय मराठी :-👇

1) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

2) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

3) मजकुर ऐकतो पण उत्तर देत नाही.

4) प्रश्न तयार करता येत नाही.

5) चिञ पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.

6) कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.

7) लेखनात चूका करतो.

8) सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.

9) दिलल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.

10) गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.

11) इतरांशी संवाद साधता येत नाही.

12) शब्द वाचन करताना अडखळतो.

13) बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.

14) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

15) शब्द वाक्य चूकीचे वापरतो.

16) बोलताना बोली भोषेतील शब्दाचा वापर करतो.

17) दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

18) कविता तालासुरात म्हणता येत नाही.

19) संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.

20) मजकर लक्षपूर्वक ऐकत नाही.

💥 दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय गणित :-👇

१) दोन अंकी संख्या ओळखतो.

२) दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.

३) तीन अंकी संख्या ओळखतो.

४) वजाबाकी संबोध ओळखतो.

५) संख्या मालीकेचे वाचन करतो.

६) वस्तूंच्या साह्याने बेरीजेची उदाहरणे सोडवतो.

७) संख्यांचा लहान-मोठे पणा ओळखतो.

८) खेळातून विविध वस्तू ओळखतो.

९) वर्ग कार्यात सक्रिय भाग घेतो.

१०) फलकावरील संख्या ओळखतो.

११) वर्गात घेतलेले सर्व खेळ खेळतो.

१२) दिलेल्या वस्तूचे वर्गीकरण करतो.

१३) वस्तुंच्या वजनाजी माहिती सांगतो.

१४) शरीराच्या अवयवाची संख्या सांगतो.

१५) संख्यांचा लहान-मोठेपणा ओळखतो.

१६) बेरीज संबोध वापरून बेरीज करतो.

१७) ० या संख्येची माहिती सांगतो.

१८) बेरजेवरील दिलेली उदाहरणे सोडवतो.

१९) १ ते ९ संख्येची माहिती सांगतो.

२०) दिलेल्या संख्याकार्डचे वाचन करतो.

२१) दिलेल्या संख्यांचे वाचन लेखन अचूकपणे करतो.

२२) एकक दशक स्थानच्या संख्या अचूक ओळखतो.

२३) दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.

२४) गीत म्हणून वारांची नावे सांगतो.

२५) वेळ विषयक माहितीची उत्तरे देतो.

२६) कमी अधिक तुलना अचूकपणे करतो.

२७) वर्गकार्यात व गटकार्यात सक्रिय भाग घेतो.

२८) गणिती बडबड गीते म्हणतो.

२९) नाणी व नोटी अचूकपणे ओळखतो.

३०) आधी नंतर या शब्दांचा अचूकपणे वापर करतो.

अडथळ्यांच्या नोंदी विषय गणित :-👇

१) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

२) चिञ पाहून निरीक्षण करता येत नाही.

३) चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.

४) दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.

५) उदाहरणे सोडवताना चूका करतो.

६) सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.

७) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

८) नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.

९) स्वध्याय सोडवताना चूका करतो.

१०) वर्ग कार्यात भाग घेत नाही.

११) फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.

१२) संख्यालेखन करताना चूका करतो.

१३) गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.

१४) बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.

१५) संख्या लेखन करताना संख्या उलट सुलट क्रमाने लिहतो.

१६) पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.

१७) साधे सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.

१८) मापनाची परिणामे सांगता येत नाहीत.

१९) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.

२०) आलेख चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय इंग्रजी

💥 दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय इंग्रजी :-👇

1) He frame simple question in English

2) Help learner at initial stage at writing

3) Demonstrate how to hold a pencil properly

4) Write neatly and properly

5) Make spelling of various things

6) Describe conversion in the story

7) Give a simple instruction

8) Demonstrate short exchange

9) Demonstrate short conversion

10) Narrates simple and short fables with the help of audio, video and aids

11) Encourage learner while writing.

12) Provides practice in matching letter in alphabet.

13) He pick outs rhyming word from poem.

14) Sign rhymes in tone.

15) Make different message.

16) Participant in conversion

17) Answer properly for every question

18) Try to develop hand writing

19) He describe his imagination

20) He prepare invitation cards and greeting cards

💢 अडथळ्यांच्या नोंदी विषय इंग्रजी :-👇

1) Writing wrong

2) Reading wrong

3) Never take active participation in given project

4) Listen wrong

5) Tells the wrong story with the help of given points

6) Never follows the instruction

7) Never follows the conversation

8) Read with wrong pronunciation

9) Never follows the instruction in act

10) He can’t explain his feelings

11) He can’t describe any simple event

12) He speak roughly in English

13) He use various danger words

14) He cant speak on given topic

15) Never describe pictures in English

16) Never participant in conversation

17) He is not able to prepare invitation cards

18) He never translate the sentence from English to his mother tongue

19) He is not able to tell as story using his own words

20) He can describe his imagination

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी


दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कला :-👇👇

अ) सर्वसाधारण नोंदी 👇

१)  विविध आकार अचूकपणे काढतो.

२)  रेषा आकार आकृत्या अचूक काढतो.

३)  विवध पक्षांचे आवाज काढतो.

४)  विविध पक्षी व प्रण्यांच्या नकला करतो.

५)  विविध गीत तालासुरात म्हणतो.

क)  संगीत 👇

१)  स्वताचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.

२)  विविध गीत तालासूरात गायन करतो.

३)  कृतीयुक्त गीते सहभिनय सादर करतो.

४)  गीतातील लय व अभिनयासह गीत गायन करतो.

५)  आपल्या परीसरातील विविध आवाज काढतो.

ई) नृत्य

१) प्राण्याच्या हालचाली पाहून कृती करतो.

२) विविध बडबड गीते म्हणून अभिनय करतो.

३) शरीराच्या अवयवाचा वापर करून हवभाव करतो.

४) मिञाच्या मदतीने गीत सादर करतो.

५) दिलेल्या कथेचे वर्गात सादरीकरण करतो.

ब) विविध कला 👇

१)  विविध वस्तूंचा वापर करून कलाकृती तयार करतो.

२)  आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करतो.

३)  कला निर्मितीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.

४)  कलाकृती काढताना मिञांचे विचार घेतो.

५) चिञ पाहून चिञ चिञ काढतो.

ड)  चिञशिल्प

१)  तयार केलेल्या वस्तूवर नक्षी काढतो

२) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.

३)  मातीपासून विविध आकार तयार करतो.

४)  कागदापासून विविध आकार बनवून दाखवतो.

५)  विविध भौमितिक आकार अचूक काढतो.

इ)  गायन

१)  राष्ट्रीय गीत प्रार्थना तालासुरात म्हणतो.

२)  विविध साधनांचा वापर करून संगीतमय वातावरण बनवतो.

३)  निर्गातील विविध गोष्टींची गीते म्हणतो.

४)  बोली भाषेतील गीते आनंदाने गायन करतो.

५)  प्राणी पक्षी वाहने यांचे आवाज काढतो.

💥 दैनंदिन निरीक्षण नोंदी  विषय  कला अडथळे:-

१)  इतरांची मदत घेताना संकोच करतो.

२) इतरांच्या चांगल्या कृतीचे अनुकरण करत नाही.

३) उपक्रमात स्वतः होऊन भाग घेत नाही.

४) एखादी कृती करताना लाजतो.

५) इतरांशी मैञीपूर्ण संबंध ठेवत नाही.

६) वर्ग सजावट वर्ग कार्यात सक्रिय भाग घेत नाही.

७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

८)  दिलेल्या कृतीचा सराव करत नाही.

९) कामात सक्रीय भाग घेत नाही.

१०) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

११) इतरांची कृती सुरू असताना निरीक्षण करत नाही.

१२)  दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करता येत नाही.

१३) साहित्या काळजीपूर्वक हाताळत नाही.

१४) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही.

१५)  दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१६)  नृत्य करताना क्रम याग्य रित्या करता येत नाही

१७) दिलेले साहित्य योग्य पध्दतीने वापरत नाही.

१८)  आयोजित केलेल्या उपक्रमात कार्यक्रमात भाग घेत नाही.

१९) चिञात योग्य रंग भरता येत नाही.

२०)  चिञात रंगसंगती साधता येत नाही.

💢 दैनंदिन निरीक्षण नोंदी  विषय कार्यानुभव :-👇

अ) मातीकाम

१) परीसरातील मातीचे नमूने गोळा करतो.

२) मातीचे वर्गीकरण अचूक करतो.

३) मातीपासून मणी बनवतो.

४) मातीपासून आवडीची वस्तू बनवतो.

५) चिखलापासून विविध आकार बनवतो.

ब) संस्कृती

१) वर्गसजावटीत सक्रिय भाग घेतो.

२) समुहगीत गायणात भाग घेतो.

३) प्रार्थना म्हणतो. प्रर्थना म्हणताना भाग घेतो.

४) बडबड गीत तालासुरात म्हणतो.

५) वर्गकार्यात व वर्गसजावटीत भाग घेतो.

क) जलसाक्षरता

१) पिण्याच्या पाणी विषयी माहिती म्हणतो.

२) पाण्याशी संबंधीत विविध गीते म्हणतो.

३) जलसाक्षरता विषयी कार्यक्रमात भाग घेतो.

४) पाणी बचत करतो. पाण्याचे महत्व सांगतो.

५) चिञ पाहून चिञ ओळखतो.

व्यवसाय👇

१) विविध फळांची नावे ओळखतो.

२) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.

३) माशाचे विविध चिञ गोळा करतो.

४) फळाचे रंग व चव सांगतो.

५) फळातील बीयांची माहिती सांगतो.

इ) कौशल्यधिष्टीत 👇

१) कापडापासून विविध आकार बनवतो.

२) कागदापासून विविध आकार बनवतो.

३) कागदी विमान चिमणी टोपी इ वस्तू बनवतो.

४) हाताचा पंजा ठसे यांची नमुने बनवतो.

५) विविध कुंड्यांची माहिती सांगतो.

💢दैनंदिन निरीक्षण नोंदी  विषय शारीरिक शिक्षण :-👇

१) वेगवेगळ्या खेळात स्वतः होऊन सहभागी होतो.

२) नखे केस नियमित पणे कापतो.

३) नियमित स्वच्छ व निटनिटका राहतो.

४) वाईट सवयीपासून स्वतः दूर राहतो.

५) विचारलेल्या प्रश्नाची योग्य व अचूक उत्तरे देतो.

६) दररोज होण-या विविध खोळात भाग घेतो.

७) खेळाचे महत्व पटवून देतो.

८) व्यायामाचे महत्व व फायदे सांगतो.

९) पारंपारीक खेळ व त्यांची नावे सांगतो.

१०) स्वतःच्या पोशाखा बद्दल नेहमी दक्ष राहतो.

११) आशनांची कृती क्रमाने करून दाखवतो.

१२) नेहमी वेळेवर शाळेत येतो.

१३) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.

१४) अनुकरनात्म हालचाली योग्य रीत्या करतो.

१५) मैदीन नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

१६) शिकवलेल्या सर्व हालचालीचा सराव करतो.

१७) आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो.

१८) खेळ खेळताना कोणती काळजी घ्यावी हे जाणतो.

Post a Comment

0 Comments