Subscribe Us

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |  akarik nondi marathi

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf | zpps tech guruji
वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf

✳️ ज्या विषयाच्या आकारिक (वर्णनात्मक) नोंदी आपणास पाहायच्या असतील त्या विषयाच्या समोर क्लिक करा.👇


विषय - भाषा ➡️ क्लिक करा

विषय - इंग्रजी ➡️ क्लिक करा

विषय - गणित ➡️ क्लिक करा

विषय - विज्ञान ➡️ क्लिक करा

विषय - सा. शा. ➡️ क्लिक करा

विषय - कला ➡️ क्लिक करा

विषय - कार्यानुभव ➡️ क्लिक करा

विषय - शा. शि. ➡️ क्लिक करा

सुधारणा आवश्यक ➡️ क्लिक करा

विषय - विशेष प्रगति ➡️ क्लिक करा

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf ➡️ क्लिक करा.

💥 सातत्यूपूर्ण सर्वंकष मूल्यमापन गुणांचे वर्गांतर व श्रेणी अ-1, अ-2, ब-1, ब-2,क-1, क-2

९१ ते १०० % ➡️ अ-१
८१ ते ९० %   ➡️ अ-२
७१ ते ८० %   ➡️ ब-१
६१ ते ७० %   ➡️ ब-२
५१ ते ६० %   ➡️ क-१
४१ ते ५० %.  ➡️ क-२
३३ ते ४० %   ➡️ ड
२१ ते ३२ %   ➡️ ई-१
२० % व त्यापेक्षा कमी➡️ ई-२

अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.

आकारीक तंञे.👇

१) दैनंदिन निरीक्षण

२) तोंडी काम

३) प्रात्यक्षिके

४) उपक्रम / कृती

५) प्रकल्प

६) चाचणी

७) स्वाध्याय

८) इतर 

ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.  व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments