Subscribe Us

बाबासाहेब आंबेडकर इतिहास | babasaheb ambedkar mahiti | प्रश्न मंजूषा

बाबासाहेब आंबेडकर इतिहास | babasaheb ambedkar mahiti

बाबासाहेब आंबेडकर इतिहास
बाबासाहेब आंबेडकर इतिहास 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते ?
1) बाबासाहेब आंबेडकर
2) भीमराव आंबेडकर
3) भीमराव रामजी आंबेडकर
4) यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?
1) 14 एप्रिल १८९१
2) ६ डिसेंबर १९५६
3) ६ डिसेंबर १८९१
4) १४ एप्रिल १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले ?
1) १४ एप्रिल १८९१
2) ६ डिसेंबर १९५६
3) ६ डिसेंबर १८९१
4) १४ एप्रिल १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?
१) भीमाबाई सकपाळ
२) राधाबाई आंबेडकर
३) सावित्रीबाई आंबेडकर
४) यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते ?
१) कामगार मंत्री
२) कायदा आणि न्याय मंत्री
३) अर्थमंत्री
४) प्रधानमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रिपद होते ?
१) कामगार मंत्री
२) कायदा आणि न्याय मंत्री
३) अर्थ मंत्री
४) प्रधान मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ?
1) अमरावती
2) भोपाळ
3) महू
४) नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव काय होते ?
१) रमाबाई
२)सविता
३)बहिणाबाई
४) यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे ?
1) ऑक्सफर्ड
२) कोलंबिया
३) केंब्रिज
४) मॅसाच्युसेट्स

बाबासाहेब आंबेडकरांना खालीलपैकी कुठला सन्मान देण्यात आलेला आहे ?
१) भारतरत्न
२) फिल्मफेअर
३) ताम्रपत्र
४)यापैकी नाही

बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती ?
१) काँग्रेस
२) बहुजन समाज पक्ष
३) स्वतंत्र मजूर पक्ष
४) समाजवादी पक्ष

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली ?
1) महात्मा फुले
2) डॉ. आंबेडकर
3) गोविंद रानडे
4) गोविंद वल्लभ पंत

आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे ?
१) समता स्थल
२) चैत्यभूमी
३) वीरभूमी
४) बौद्ध भूमी

द प्रॉब्लेम ऑफ द रुपया : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन  या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
१) महात्मा गांधी
२) M.N Roy
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) सरोजिनी नायडू

पुणे करार ............ यांच्यात घडून आला ?
1) आगरकर - लोकमान्य टिळक
2) लॉर्ड रिपन - ज्योतिराव फुले
3) डॉ. आंबेडकर - महात्मा गांधी
4) मोर्ले मिंटो - शाहू महाराज

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हे स्थळ कोणते. ?
1) नाशिक
2) महाड
3) नागपूर
4) पुणे

25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी .......... या ग्रंथाचे दहन केले. ?
1) बायबल
2) मनुस्मृती
3) महाभारत
4) रामायण

शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा हा संदेश ............. यांनी तरुणांना दिला. ?
1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
2) महात्मा फुले
3) महर्षी कर्वे
4) राजर्षी शाहू महाराज

मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केली ? 
1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
2) महात्मा फुले
3) स्वामी विवेकानंद
4) सयाजीराव गायकवाड

आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत, हे विचार कोणत्या समाजसुधारकाचे आहेत ? 
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) डॉक्टर आंबेडकर
3) महात्मा फुले
4) कर्मवीर भाऊराव पाटील

बाबासाहेब आंबेडकर- प्रश्न मंजूषा व्हिडीओ पहा.👇




वाचा - बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी - 1



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments