Subscribe Us

नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya hall ticket download 2022

नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya hall ticket download 2022


🔰 परीक्षा आयोजन :-👇

इयत्ता 6 वी साठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2022 ची परीक्षा ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 11.30 Am -- 1.30 Pm मध्ये होणार आहे

प्रवेश पत्र डाऊनलोड..👇

नवोदय विद्यालय समितिच्या अ वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र(Admit card) उपलब्ध करून देण्यात आले आहे विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरीता
▶️ विद्यार्थी नोंदणी क्रमांक
▶️ विद्यार्थ्याची जन्मतारीख

▶️ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुम्हाला खालील लिंकला टच करावे लागेल,,👇

https://cbseitms.nic.in/(X(1)S(me5iyiwscwkahby4y5ehzqvv))/AdminCard/AdminCard

▶️ त्यानंतर विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक प्रविष्ट करावा लागेल.

▶️ नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक Enter केल्यानंतर, लॉगिन विंडोवर दर्शविल्याप्रमाणे Captcha कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा

▶️ Admit कार्ड डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन संपूर्ण माहिती तपासून घ्या.

नवोदय परीक्षेसाठी आपणास सर्वांना शुभेच्छा,धन्यवाद..


🔰 नोंदणी क्रमांक नसेल तर कसा मिळवावा.?👇
https://cbseitms.nic.in/ChildernPrint/findRegistrationno



वाचा - बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी - 1

वाचा - बाबासाहेब आंबेडकर प्रश्न मंजूषा


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments