Subscribe Us

nishta module answer key 12 in marathi pdf | निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 12 प्रश्नोत्तरी

nishta module answer key 12 in marathi pdf | निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 12 प्रश्नोत्तरी

nishta module answer key 12 in marathi pdf
nishta module answer key 12 in marathi pdf

nishta module answer key 12 in marathi pdf

निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 12 प्रश्नोत्तरी

निष्ठा प्रशिक्षण 3.0 

उत्तरसूची

मोड्यूल क्र.१२. पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्र 

१ ) ढिंगली खेळणी या नावाने ओळखली जाते.

उत्तर :- क ) कापसी बाहुल्या 

२ ) खालीलपैकी कोणते पारंपारिक जोडणीद्वारे खेळणी ( Bulding Toys ) आहे ते ओळखा .

उत्तर :- ब ) जिगसॉ पझल

३ ) स्वयंपाक घरातील खेळण्यांच्या ( भातुकली ) संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही.

उत्तर :- ड ) स्वयंपाक घरातील खेळणी आत्मनिरीक्षण करण्यास मदत करतात. 

४ ) शैक्षणिक मदतीच्या संदर्भाने खेळण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे.  

उत्तर :- ड ) खेळण्यासोबत खेळल्याने लहान मुलांमध्ये महत्वाची कौशल्ये

५ ) भारतीय / स्वदेशी खेळणी कशापासून बनतात 

उत्तर :- क ) स्थानिक अल्पमोली साहित्य 

६ ) खालीलपैकी कोणता खेळ लोकप्रिय पारंपारिक भारतीय खेळ नाही 

उत्तर :- ड ) क्रिकेट 

७ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) कशाचा बनलेला असतो

उत्तर :- अ ) पुठ्ठा , काचेचा तुकडा व काही यादृच्छिक चित्रे

८ ) तंत्रज्ञान आधारित ( Tech Aid ) खेळण्याद्वारे ............. 

उत्तर :- ड ) शिकणे आनंददायक बनविते 

९ ) कोणत्या वयात मुले रचनावादी / सुव्यवस्थित पद्धतीने इतरांसोबत खेळण्याची त्यांची इच्छा दर्शवू लागतात ? 

उत्तर :- क ) ६ ते ८ वर्ष

१० ) लहान मुलांसाठी तयार केलेल्या केंद्रांमध्ये हे असावे 

उत्तर :- ड ) खेळणी आणि वयानुरूप योग्य हाताळणी साहित्य व सामग्री

११ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) हे समज विकसित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे  

उत्तर :- ड ) परावर्तन व अपवर्तनाच्या वैज्ञानिक संकल्पना 

१२ ) मुलांना वर्गात त्यांच्या सोबत आणण्याची परवानगी असावी 

उत्तर :- ड ) गॅझेटस 

१३ ) पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्राचा उद्देश आहे 

उत्तर :- क ) लहानपणापासूनच अनुभवात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 

१४ ) D-I-Y चे विस्तारित रूप आहे 

उत्तर :- ब ) डू- इट- युअरसेल्फ 

१५ ) मुलांसाठी खेळणी निवडण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्गदर्शक निकष असावा 

उत्तर :- क ) खेळणी मुलांच्या वयासाठी योग्य असावीत 

१६ ) रिंग सेट पझल्स च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? रिंग सेट कोडे 

उत्तर :- ड ) काचेचे बनलेले असते 

१७ ) खालील खेळणी व शैक्षणिक खेळाचे साहित्य असू नये 

उत्तर :- ब ) सांस्कृतिक दृष्ट्या असंबद्ध  

१८ ) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे 

उत्तर :- ब ) खेळणी मुलांना स्वताबद्दल आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल 

१९ ) खालीलपैकी कोणता खेळ तंत्रज्ञानावर आधारित आहे ?

उत्तर :- ड ) व्हिडीओ गेम 

२० ) लहान मुलांची भाषा आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी खेळण्यातील टेलिफोन ( Toy Telephone ) व बोलकी पुस्तके ( Talking Books ) ही ........... ची काही उदाहरणे आहेत 

उत्तर :- क ) डिजिटल खेळणी 

२१ ) कोणत्या स्तरावर खेळण्याद्वारे शिकणे सर्वात जास्त आवश्यक आहे 

उत्तर :- अ ) पायाभूत व पूर्वतयारीचा टप्पा 

२२ ) पायाभूत स्तरावर खेळ आधारित , कृती/ आधारित दृष्टीकोन अमलात आणण्यासाठी आवश्यक घटक कोणता आहे 

उत्तर :- ब ) मुलांसाठी अनुकूल वातावरण 

२३ ) खालीपैकी कोणता सक्रीय शारीरिक खेळ नाही 

उत्तर :- ब ) संगणकीय खेळ 

२४ ) कोणत्या क्षेत्रांतर्गत , किचन सेट ठेवला पाहिजे 

उत्तर :- अ ) नाट्यक्षेत्र

२५ ) गुजरातमधील ' किचन भांड्यांचा सेट ' या खेळण्याला खालीलपैकी कोणते नाव लोकप्रिय आहे  

उत्तर :- ब ) रसोई 

२६ ) स्वदेशी खेळण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही  

उत्तर :- क ) स्वदेशी खेळणी सहजासहजी मिळत नाहीत 

२७ ) भारतीय / स्वदेशी खेळणी मुलांना कशाशी जोडतात ? 

उत्तर :- अ ) संस्कृती 

२८ ) मुलांना ............ वस्तू आवडतात कारण ते जिज्ञासू आणि स्वभावाने शिकण्यास उत्सुक असतात 

उत्तर :- ब ) हाताळायला 

२९ ) खालीलपैकी कोणते गुजरातचे प्रसिध्द खेळणे आहे 

उत्तर :- ड ) ढिंगली बाहुल्या 

३० ) खालीपैकी कोणती D-I-Y कल्पना नाही ? 

उत्तर :- ब ) बाजारातून खेळण्यांचे विमान विकत घेणे आणि खेळणी केंद्रात 

३१ ) मुलांसाठी खेळण्याचे साहित्य / खेळणी निवडताना खालीलपैकी कोणता विचार केला जाऊ नये ? 

उत्तर :- क ) मुलांची आर्थिक स्थिती 

32 ) रिंग सेट पझल या खालीलपैकी कोणती संकल्पना शिकण्यास मदत करतात 

उत्तर :- अ ) क्रमवारीता

३३ ) कोणत्या वयोगटापासून खेळणी आधारित अध्यापन शास्त्र सुरु केले पाहिजे ? 

उत्तर :- ब ) २-३ वर्ष 

३४ ) मुलांनी लहान गटात शांतपणे खेळ खेळावा याकरिता खालीलपैकी कोणती कल्पना चांगली मानली जाते ? 

उत्तर :- अ ) खेळणी क्षेत्र तयार करणे 

35 ) पायाभूत स्तरावरील विद्यार्थी केंद्रित वर्गात कोणता दृष्टीकोन महत्वपूर्ण आहे ?

उत्तर :- ब ) खेळ आधारित ,खेळणी आधारित , बाल केंद्रित दृष्टीकोन 

३६ ) खेळण्यांचा इतिहास ............... पासून आहे 

उत्तर :- क ) सिंधू खोऱ्याचा कालखंड 

३७ ) खेळणे भाषा व विचारांच्या विकासासाठी उपयुक्त आहे हे कोन म्हणले ? 

उत्तर :- क ) हॉवर्ड गार्डनर 

३८ ) D-I-Y खेळणी मुलांना खालीलपैकी कोणत्या कौशल्यास आव्हान देत नाहीत 

उत्तर :- ड ) अध्यात्मिक कौशल्य 

३९ ) लहान मुलांना खेळणी खालील करिता मदत करतात ? 

उत्तर :- ड ) बोधात्मक विकास

40 ) D-I-Y क्षेत्रामध्ये हे असावे 

उत्तर :- ब ) नीटनेटके व व्यवस्थित असे साहित्याने भरलेले


वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स 11 प्रश्नोत्तरे 

वाचा - इयत्ता पहिली ते आठवी संकलित चाचणी-2 (द्वितीय सत्र) डाऊनलोड करा

वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 11, 12 लिंक्स

वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 9, 10 लिंक्स

वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 5, 6, 7, 8 लिंक्स

वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 1, 2, 3, 4 लिंक्स

वाचा - निष्ठा 3.0 प्रशिक्षण नोंदणी कशी करावी



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments