Subscribe Us

इ.१२ वी परीक्षेचा निकाल दि.८ जून,२०२२ अधिकृत संकेत स्थळावर

 इ.१२ वी परीक्षेचा निकाल दि.८ जून,२०२२ अधिकृत संकेत स्थळावर

१२ वी परीक्षेचा निकाल
१२ वी परीक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

❇️ अधिकृत संकेतस्थळ :👇

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

lokmat.news18.com

indiatoday.in/education-today

mh12.abpmajha.com


बारावी नंतर पुढे काय करावे.?

शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022

बारावी नंतर पुढे काय करावे.?

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇







Post a Comment

0 Comments