fugya re kavita | फुग्या रे कविता इयत्ता दुसरी
fugya re kavita, फुग्या रे कविता इयत्ता दुसरी
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
फुग्या फुग्या
फुगशील किती?
आभाळी उंच
जाशील किती ?
पक्ष्यांशी गोष्टी
करशील किती ?
वार्यांशी झुंज
घेशील किती ?
ढगांना पार
करणार का ?
ताऱ्यांशी खोखो
खेळणार का?
गेलास जर का
उंचच फार
चंद्राच्या घरी
मुक्काम मार
जोडून दे
टेलिफोनची तार
रोजच रात्री
गप्पांचा वार
मी म्हणेन,
'हॅलॉव हॅलॉव'
तिथून उत्तर,
'काय हो राव ?'
खरंच ना पण
तू बर जाणार ?
की मधल्यामध्ये
'फट्' म्हणणार ?
- वसुधा पाटील
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments