Subscribe Us

आकारिक नोंदी इयत्ता तिसरी | वर्णनात्मक नोंदी 2022

आकारिक नोंदी इयत्ता तिसरी | वर्णनात्मक नोंदी 2022

आकारिक नोंदी इयत्ता तिसरी | वर्णनात्मक नोंदी 2022
आकारिक नोंदी इयत्ता तिसरी | वर्णनात्मक नोंदी 2022


💥 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी
विषय - मराठी  
👇

१) शब्द वाक्य लेखन अचूकपणे करतो.

२) लेखनात चूका करत नाही.

३) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचन करतो.

४) सुचविलेल्या ओळीचा कडव्याचा अर्थ स्पष्ट करतो.

५) तालाससहीत सुरेल आवाजात गीत गायन करतो.

६)  कडवे ऐकतो व कवितेच्या ओळी पूर्ण करतो.

७) प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.

८) संवाद साधण्याचे कोशल्य सुंदर आहे.

९) शब्द वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

१०) मजकूर लक्षपूर्वक ऐकतो, व स्पष्ट आवाजात म्हणतो.

११) आपल्या बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.

१२) दिलेला उतारा वाक्य वाचन करतो.

१३) इथरांची बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो.

१४) उतारा कथा वाक्य अचूक वाचन करतो.

१५) स्वतःचे अनुभव प्रमाण भोषेत कथन करतो.

१६) बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

१७) कविता तालासुरात गायन करतो.

१८) स्वतःच्या भावना प्रणाण भाषेत मांडतो.

१९) शब्द वाक्य जसेच्या तसे प्रकट करतो.

२०) प्रकट व मौन वाचन करतो.

२१) सुचवलेला मजकुर सुंदर अक्षरात लेखन करतो.

२२) दिलेला स्वध्याय वेळेत सोडवतो.

२३) वर्ग कार्य व सादरीकरणात भाग घेतो.

२४) संवादाचे योग्य कृती व हवभावासह सादरीकरण करतो

२५) आपले विचार भावना शब्दात व्यक्त करतो.

💥मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी 👇
विषय - मराठी

१) मोठ्या व्यक्तीचा आदर ठेवत नाही.

२) बोलताना शब्दावर तारतम्य ठेवत नाही.

३) विचारलेल्या प्रश्नांची चूकीची उत्तरे देतो.

४) इतरांसोबत योग्य तो संवाद साधू शकत नाही.

५) लेखनाची भाषा अगदीच अशुध्द आहे.

६) लेखनात चूका करतो, चूका सुधारत नाही.

७) स्वाध्यायात नेहमी चूता करतो.

८) दिलेले वर्गकार्य स्वध्याय वेळेवर सोडवत नाही.

९) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

०) दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

१) स्वतःच्या भावना मते योग्य भाषेत मांडता येत नाहीत.

२) सहजपणे प्रमाण भाषेचा वापर करत नाही.

३) कोणत्या वेळी काय बोलावे समजत नाही.

४) बोलताना बोली भाषेचा वापर अधिक करतो.

५) इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन वापरतो.

६) इथरांचे बोलणे ऐकून घेत नाही.

७) बोलताना गडबड करतो.

८) स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत.

९) योग्य भाषेचा वापर करता येत नाही.

२०) इतरांच्या मतांचा विचारांचा आदर करत नाही.

२१) सुचविलेला भाग वाचन करताना चूका करतो.

२२) वाचन व लेखन करताना जोडक्षर चूकीचे लिहतो.

२३)सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

) मौन व प्रकट वाचन करता येत नाही.

) मजकूर पाहून लिहताना चूका करतो.

💥 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇

विषय - इंग्रजी

1. Follow the chain of instructions.

2. Listen to material with the help of audio and video devices.

3. Listen and guess the contextual meaning.

4. Repeat words, phrases, sentences as per model.

5. Answer questions in appropriate words,phrases and sentences.

6. Interact among themselves.

7. Speak about a given topic for a given duration.

8. Express needs, demands, feelings, opinions and ideas.

9. Speak about themselves / their surroundings / relatives / family / hobbies, etc.

10. listen and do/act.

11. Narrate a story with pictures I key words I with verbal guideline, on their own.

12 .Listen and classify.

13. Follow instructions, commands and requests.

14. Listen and sequence the events.

15. Listen and repeat as per model.

16. Listen and identify the picture/objects.

17. Listen and learn new words/phrases related to various professions.

18. L isten to rhymes / songs .poems and follow the beat.

19. Listen and say.

20. Listen and note the characteristics of spoken.

21. Participate in conversation.

22. Answer questions in detail.

23. Use appropriate body language while speaking.

24. Make enquiries and requests.

25. Give directions.

26. Read and arrange words in alphabetical order.

27. Read and understand handwritten material.

28. Read and understand both full and contracted forms.

29. Get used to left to right progression in writing.

30.Read group of words, short sentences, paragraphs, songs I poem, textual material with proper pace; stress and intonation.

31. Read and understand from the surrounding

💢 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय - गणित

१) दैनंदिन व्यवहारातील गणिताची उदाहरणे सोडवतो.

२) हिशोब ठेवण्यासाठी मदत करतो.

३) संख्यांचे स्थान व किंमत सांगतो.

४) सुचवलेले उदाहरण अचूकपणे सो़डवतो.

५) सुचविलेले पाढे सफाईपणे म्हणतो.

६) दिलेल्या उदाहरणांची रीत व क्रम सांगतो.

७) विचारलेल्या प्रश्नांचती उत्तरे अचूक देतो.

८) आलोख चिञ त्यावरील आधारीत माहिती सांगतो.

९) विविध गणितीय संकल्पना सांगतो.

१०) दिलेली तोंडी उदाहरणे गणन मापन योग्य सोडवतो.

११) सुचविलेल्या संख्या वाचन करतो.

१२) सूचविलेल्या संख्यांचे अचूक लेखन करतो.

१३) संख्या वाचन व लेखन करतो.

१४) विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

१५) एक, दोन , तीन अंकी संख्या अचूक लेखन करतो.

१६) दिलेल्या संख्याचा क्रम अचूक लावतो.

७) मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.

८) संख्याचे अंकात वअक्षरात लेखन करतो.

९) संख्याचे लेखन व नावे अचूक सांगतो.

२०) गणीताचे व्यवहारीक जीवनात उपयोग करतो.

💢मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇

विषय - परीसर अभ्यास

१) परीसरातील घटकांविषयी माहिती सांगतो.

२) विविध लहान लहान प्रयोग स्वतः करतो.

३) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

४) असे का घडले? असे प्रश्न सतत विचारतो.

५) स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

६) वैज्ञानिक विषयावरील प्रश्न विचारतो.

७) एकाद्या  घटनेचे निरीक्षण काळजीपूर्वक करतो.

८) परीसरातील विविध घटकांची तात्काळ नोंद घेतो.

९) परीसरातील बदलांची माहिती स्वतः सांगतो.

१०) विज्ञानसंदर्भीत विवध कल्पना स्वतः सांगतो

११) अंधश्रधा निरमूलनासाठी प्रयत्न करतो.

१२) दिलेल्या वस्तूचे काळजीपूरव्क निरीक्षण करतो.

१३) विविध कोडी प्रश्न स्वतः सोडवतो.

१४) विवध ऋतू विषयी माहिती सांगतो.

१५) घरातील वस्तूचा वापर करून टिकावू वस्तू बनवतो.

१६) विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग समजून घेतो.

१७) परीसरातील प्रश्न व कोडे स्वतः सोडवतो.

१८) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः देतो.

१९) दिलेल्या घटकाला अनुसरून प्रयोग करतो.

२०) केलेली कृती क्रमाने समजून सांगतो.

२१) दिलेल्या प्रगोसाठी लागणा-या साहित्याची निवड करतो.

२२) दिलेल्या कृतीची मांडणी अचूकपणे करतो.

२३) केलेल्या प्रयोगाची कृती क्रमांने मांडतो.

२४) सुचविलेल्या विषयासंदर्भाची योग्य माहिती सांगतो.

२५) दिलेली घटना वाचन करतो व जशीच्या तशी सांगतो.

💢 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇

विषय - कला

१) वर्ग सजावटीत नेहमी सहभागी होतो.

२) प्रत्येक कार्यक्रमात स्वत- होऊन सहभागी होतो.

३) स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत करतो.

४) वस्तूचे वर्गिकरण करून विश्लेषन करतो.

५) आकर्षक चिञ काढतो रंग भरतो.

६) काढलेल्या चिञाविषयी माहिती सांगतो.

७) कथा हवभाव वापरून सादर करतो.

८) नाटक कथा बोधकथा या पुस्तकाचे वाचन करतो.

९) आाजात चढउतार घेऊन गीत म्हणतो.

१०) मातीकाम करून सुंदर वस्तू बनवतो.

१) ऐकलेले गीत जसेच्या तसे गायन करतो.

१२) दिलेल्या कार्यासाठी आवश्यक अशलेल्या साधनांची निवड करतो.

१३) मातीकाम करताना योग्य ती दक्षता घेतो.

१४) दिलेल्या साहित्या योग्य उत्कृष्ट वापर करतो.

१५) शालेय शुशोभन मध्ये सुंदर चिञे काढतो.

१६) गीचाचे कृतीसह गायन करतो.

१७) घेतलेल्या विविध उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

१८) सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन काढतो.

१९) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.

२०) दिलेल्या कृतीनुसार मातीकाम करून वस्तू बनवतो.

२१) सुचविलेल्या कृतीनुसार योग्य ते हवभाव करतो.

२२) विषयाय अनुसरून गीतांचे सादरीकरण करतो.

२३) कृती क्रमाने व अचूकपणे सादर करतो.

२४) मिञांच्या मदतीने सादरीकरण करतो.

२५) चिञात आवश्यकतेनुसार रंगकाम करतो.

💢 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇

विषय - कार्यानुभव

१) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

२) उपक्रम आवडीने करतो 

३) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो 

४) तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन माडतो 

५) परिसर स्वच्छ ठेवतो

६) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो

 ७) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो

८)  आधुनिक साधनाचा वापर करतो

९)  व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो

१०) चर्चेत सहभागी होतो

११) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो 

१२) विविध मुल्यांची जोपासना करतो 

१३) साहित्य साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो

१४) शिक्षकांचे सहकार्य घेतो 

१५) आत्मविश्वासाने कृती करतो 

१६) समाजशील वर्तन करतो

१७)  ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करतो

१८) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतो.

१९) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो 

२०) प्रकल्पात स्वतःहून सहभाग घेऊन पूर्ण करतो 

२१) प्रकल्पाचे सादरीकरण करतो

 २२) वर्ग कार्यात सहभागी होतो

२३)  दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करतो 

२४) वर्गकार्य व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो

२५) सहशालेय उपक्रमात स्वतः होऊन भाग घेतो.

💢 मूल्यमापन  वर्णनात्मक - नोंदी 👇

विषय - विषय शाररीक शिक्षण

१) दररोज नियमितपणे व्यायाम करतो 

२) दररोज कोणतातरी एक खेळ खेळतो

३) नेहमीच स्वच्छ व नीट कपडे घालतो.

४) खेळ व विश्रांती चे महत्व पटवून देतो 

५) चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो 

६) व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो

७) आरोग्यदायी जीवनशैली गोष्टीची जाणीव ठेवतो 

८) वाईट सवयी कशा घातक आहे ते इतरांना सांगतो 

९) वाईट सवयी व व्यसनापासून दूर राहतो

१०) कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो

११)  स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो 

१२) दररोज नियमितपणे व्यायाम करतो

१३) वैयक्तीक स्वच्छता ठेवतो

१४) खेळ आवडीने खेळतो खेळात भाग घेतो 

१५) व्यायामाचे विविध प्रकार करतो

१६) दूरदर्शनवरील खेळ आवडीने पाहतो 

१७) विविध खेळाडूंची माहिती सांगतो

१८) आवडत्या खेळाची माहिती सांगतो व तो खेळतो 

१९) पारंपारिक खेळांची नावे व त्यांची माहिती सांगतो

२०)  विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 

२१) खेळत असताना खेळाडू वृत्ती बाळगतो 

२२) क्रीडांगण स्वच्छ करतो 

२३) सुचवलेला व्यायाम योग्य पद्धतीने पूर्ण करतो

२४) आवडत्या खेळाचे सर्व नियम व्यवस्थित सांगतो


वाचा 👉 नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२

वाचा 👉 UDISE PLUS माहिती कशी भरावी 

वाचा 👉Udise Plus माहिती भरण्याबाबत शाळास्तर,केंद्रस्तरावरील मार्गदर्शक सूचना  

वाचा 👉कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा  


✳️ ज्या विषयाच्या आकारिक (वर्णनात्मक) नोंदी आपणास पाहायच्या असतील त्या विषयाच्या समोर क्लिक करा.👇

विषय - भाषा ➡️ क्लिक करा

विषय - इंग्रजी ➡️ क्लिक करा

विषय - गणित ➡️ क्लिक करा

विषय - विज्ञान ➡️ क्लिक करा

विषय - सा. शा. ➡️ क्लिक करा

विषय - कला ➡️ क्लिक करा

विषय - कार्यानुभव ➡️ क्लिक करा

विषय - शा. शि. ➡️ क्लिक करा

सुधारणा आवश्यक ➡️ क्लिक करा

विषय - विशेष प्रगति ➡️ क्लिक करा

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf ➡️ क्लिक करा


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments