kanbhar til marathi kavita lyrics | कणभर तीळ कविता इयत्ता दुसरी
![]() |
कणभर तीळ कविता इयत्ता दुसरी |
kanbhar til marathi kavita lyrics, कणभर तीळ कविता इयत्ता दुसरी
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
'तिळा, तिळा, कसली रे गडबड ?'
'थांबायला वेळ नाही.
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !'
'ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा !'
'बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !'
'बघूया गंमत, करूया जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर. '
तीळ चालला भराभर. वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
'घाल मला पाकात, हलवा कर झोकात.
'ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून !
- लीलावती भागवत
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
'तिळा, तिळा, कसली रे गडबड ?'
'थांबायला वेळ नाही.
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !'
'ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा !'
'बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !'
'बघूया गंमत, करूया जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर. '
तीळ चालला भराभर. वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
'घाल मला पाकात, हलवा कर झोकात.
'ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून !
- लीलावती भागवत
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments