मोबदला सुट्टी | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
![]() |
मोबदला सुट्टी |
मोबदला सुट्टी, maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
मोबदला सुट्टी
१. निम्मश्रेणी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबादला सुट्टी.
२. एका कॅलेंडर वर्षात एका वेळी तीन पेक्षा जास्त साठवता येत नाही.
३. पुढील कॅलेंडर वर्षात उपयोगात आणता येणार नाही.
४. जादा कामाचा आर्थिक फायदा दिल्यास मोबदला सुट्टी अनुज्ञेय नाही.
शा.नि.साप्रवि/ क्र.पी १३/१३९७/बी/ दि. १६/७/६४
0 Comments