किरकोळ रजा | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
![]() |
किरकोळ रजा |
किरकोळ रजा, maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf
किरकोळ रजा
१. रजेचा प्रकार नाही. पूर्व परवानगी आवश्यक.
२. कर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.
३. वर्षाला ८ दिवस अनुज्ञेय(शिक्षकेत्तर)
४. सार्वजनिक सुट्टीस जोडून / अधेमधे घेता येईल.
५. सार्वजनिक सुट्टी जोडून सलग ७ दिवसांपेक्षा जास्त काळ घेता येत नाही.
६. सेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे.
शासन निर्णय वित्त विभाग २. एलव्हीइ १४८२ सीआर ९०/ एसईआर ९ दि. २४/३/१९८२ २. नै.मि.र. / १४९८/प्र.क्र. ५२/९८ सेवा - ९ दि. २२/१२/१९९८
0 Comments