san ek din kavita | सन एक दिन
![]() |
san ek din kavita | सन एक दिन |
san ek din kavita, सन एक दिन
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली,
चढविल्या झूली ऐनेदार.
राजा, परधान्या, रतन, दिवाण,
वजीर, पठाण, तुस्त मस्त.
वाजंत्री वाजती, लेजीम खेळती,
मिरवीत नेती, बैलांलागी.
दुलदुलतात कुणाची वशिंडे,
काही बांड खोंडे अवखळ.
कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे,
हिरवे, तांबडे शोभिवंत.
वाजती गळ्यांत घुंगरांच्या माळा,
सण बैलपोळा ऐसा चाले.
झुलींच्या खालती काय नसतील
आसूडांचे वळ उठलेले ?
आणि फुटतील उद्याही कडाड्
ऐसेच आसूड पाठीवर !
जरी मिरविती परि धन्याहाती
वेसणी असती घट्ट पाहा.
जरी झटकली जराशीही मान,
तरी हे वेसण खेचतील.
सण एक दिन ! बाकी वर्षभर
ओझे मरमर ओढायाचे !
--यशवंत
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments