Subscribe Us

vallava vallava re | वल्हवा रं वल्हवा कविता इयत्ता पाचवी

vallava vallava re | वल्हवा रं वल्हवा कविता इयत्ता पाचवी


vallava vallava re | वल्हवा रं वल्हवा कविता इयत्ता पाचवी
vallava vallava re | वल्हवा रं वल्हवा कविता इयत्ता पाचवी


vallava vallava re, वल्हवा रं वल्हवा कविता इयत्ता पाचवी

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

वल्हवा रं, वल्हवा रं, वल्हवा रं नाव वल्हवली,
वल्हवा रं नाव वल्हवली, वल्हवा रं नाव वल्हवली ॥

नौका चाले कशी जलावरी जलावरी - जलावरी, 
आहे सारा भार मुलांवरी-मुलांवरी-मुलांवरी 
लहान वीर महान धीर, 
रोखील वादळ वल्हवा रं वल्हवली ॥१॥

मोकाट पिसाट वारा आला येऊ - दया रं, येऊ दया रं, 
डोंगरमापाच्या लाटा आल्या - येऊ दया रं, येऊ दया रं, 
छाती अफाट - झेलेल लाट,
रोखील वादळ वल्हवा रं - वल्हवली॥ २॥

झेंडा माथ्यावर तीन रंगी - तीन रंगी - तीन रंगी, 
संचारवी जोम नव अंगी - नव अंगी - नव अंगी 
डोले कसा बोले कसा,
धैर्यानं नाव तुम्ही वल्हवा रं - वल्हवली ॥ ३॥| 

स्वातंत्र्य दौलत मोलाची रे - मोलाची रे - मोलाची रे,
सर्वांच्या जिवाच्या तोलाची रे - तोलाची रे - तोलाची रे,
ती एक आस - तो एक ध्यास,
जोसानं नाव आता वल्हवा रं - वल्हवली ॥ ४॥
                      
                                    - वसंत बापट


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇



 
पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments