marathwada mukti sangram din shubhechha | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
![]() |
marathwada mukti sangram din shubhechha |
marathwada mukti sangram din shubhechha, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Whatsapp संदेश , शायरी, मराठी मॅसेज आपण हे शुभेच्छा संदेश आपल्या मित्रमैत्रिणीना पाठवू शकता !
1) जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत गात होती भारत भूमी,
तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके सोसत होती मराठवाडा भूमी,
सांगतात आजी आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती,
निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची करुण कहाणी....
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
2) मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्या स्वातंत्र्यविरांनी
आपल्या प्राणांची आहुती दिली
अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
3) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केले स्वामी रामानंद तीर्थ यांनी,
गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव साथ लाभली अनेक आंदोलकांची,
शरण येण्यास तयार नव्हती धूर्त निजाम राजवटशाही,
तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेलांनी केले आपरेशन पोलों यशस्वी...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
4) जुलमी राजवट उलथवून लावत
मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी
ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले,
त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना
माझे शत शत नमन !
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
5) स्वातंत्र्यवीरांच्या अथक परिश्रमातून
स्वतंत्र झाली जेव्हा भारत भूमी,
तेव्हा मात्र मराठवाड्यातील जनता
रझाकारांच्या जुलमामुळे अश्रू ढाळत होती,
अन्याय अत्याचाराचा काळोख दाटला होता चहूबाजूंनी,
तेव्हा अनेक भूमीपूत्रांनी रक्त सांडले या माय भूमीसाठी...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
6) जगात जर्मनी भारतात 'परभणी'
गोदाच्या पात्राचे 'नांदेडात पाणी'
'औरंगाबाद' असे पर्यटन राजधानी
'उस्मानाबाद' जणु तीर्थवाणी
औंढाप्रतापे गाजे हिंगोली'
'बीडची' शोभा वाढवी परळी
रामदास जन्मभूमी समर्थ 'जालना'
'लातुर' आहे शिक्षणाचा कणा
अष्टभुजांचा एक 'मराठवाडा'
'महाराष्ट्रात' जागवी 'मराठी' बाणा ,
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
7) निधडी छाती निःस्पृह बाणा लववी ना मान,
अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान
जयहिंद... जय महाराष्ट्र...जय मराठवाडा !
8) धडक कारवाईमुळे निजाम राजवट पूर्ण झाली खिळखिळी,
गुलामगिरीचे तोडून साखळदंड स्वतंत्र झाली मराठवाडा भूमी,
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असे यशोगाथाची साजरी करुया
जान ठेवून भूमीपूत्रांच्या त्याग बलिदानाची....
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments