Subscribe Us

संचमान्यता 2022-23 | sanch manyata 2022-23

संचमान्यता 2022-23 | sanch manyata 2022-23

संचमान्यता 2022-23 | sanch manyata 2022-23
संचमान्यता 2022-23 | sanch manyata 2022-23

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व 

३. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

४. प्रशासन अधिकारी (न.पा./ म.न.पा.) सर्व

विषय : संच मान्यता सन २०२२-२०२३ बाबत.

संदर्भ : १. शासन पत्र क्र. एसएसएन २०२१/प्र.क्र.२४२/२१/ टीएनटी-२, दि. २८.०२.२०२२

२. शासन पत्र क्र. एसएसएन २०२१/ प्र.क्र.२४२/२१ / टीएनटी-२, दि. ०९.०६.२०२२ 

३. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.२४२/२१ / टीएनटी-२ दिनांक २३.११.२०२२

वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ दिनांक २३.११.२०२२ चे पत्रान्वये सन २०२२-२०२३ च्या संचमान्यतेकरिता दिनांक ३०.०९.२०२२ ऐवजी दिनांक ३०.११.२०२२ रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे.

त्यानुसार, आपल्या अधिनस्त सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सरल प्रणालीमध्ये दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत विद्यार्थी अपग्रेड करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थी संख्या अपग्रेड करण्याबाबतची कार्यवाही दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत न झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी.

Student Portal वर शाळेचा एकूण पट कसा पहावा

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे -१

प्रत माहितीस्तव सादरः

१. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ २. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १

वाचा👉 शिक्षक बदली विवरण फाॅर्म | संवर्ग भाग-1 , 2, 3, 4.

वाचा👉 जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली सर्व शासन निर्णय

येथे क्लिक करा.▶️ शिक्षक बदली वेबसाईट

संचमान्यता 2022-23 पत्र 👇👇

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


Post a Comment

0 Comments