Subscribe Us

अंतराळ यान म्हणजे काय | antral yan in marathi

अंतराळ यान म्हणजे काय | antral yan in marathi व्हिडिओ पहा👇


अंतराळ यान म्हणजे काय

अंतराळयान म्हणजे अंतराळात जाण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे वाहन. अंतराळयानांचा दळणवळण व पृथ्वीनिरीक्षण यासाठी उपयोग होतो. अंतराळयानाचा उपयोग दळणवळण, पृथ्वीनिरीक्षण, हवामान, ग्रहांचा अभ्यास यांसाठी होतो. भविष्यकाळात खगोल पर्यटनासाठी होऊ शकतो.

🔰अंतराळवीर व्यक्ती.👇

➡️ कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाची पहिली महिला होती.

➡️ सुनीता विल्यम्स मुलाखत ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत.

➡️ पहिला सजीव अंतराळवीर "लायका नावाच्ही कुत्री" (रशिया)

➡️ पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)

➡️ पहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)

➡️ चंद्रावर उतरणारा पहिला मानवः नील आर्मस्ट्रॉंग (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)

हे पण वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list

हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

अंतराळ यान म्हणजे काय | antral yan in marathi
अंतराळ यान म्हणजे काय | antral yan in marathi

Post a Comment

0 Comments