astronomy club उद्दिष्टे माहिती | ऍस्ट्रॉनॉमि क्लब माहिती मराठी मध्ये
![]() |
| astronomy club उद्दिष्टे माहिती | ऍस्ट्रॉनॉमिक क्लब माहिती मराठी मध्ये |
astronomy club उद्दिष्टे माहिती | ऍस्ट्रॉनॉमि क्लब माहिती मराठी मध्ये
Astronomy Club ची उद्दिष्टे :-👇
1.शालेय जीवनामध्ये खगोलशास्त्राची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. 2. आपली सूर्यमाला ग्रह, तारकांचा समूह ताऱ्यांचा जन्म तान्यांमधील अंतर यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.
3. खगोलशास्त्रातील भविष्य, भविष्यातील विविध संधी याबद्दल अधिक माहिती मिळवणे.
4. अवकाशात घडणाऱ्या घटना विषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे.
5. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
6. खगोल शास्त्रातील मूलभूत संकल्पना समजून घेणे,
7. निरीक्षणशक्ती, चिकित्सक दृष्टी, सर्जनशील विचार, सहकार्य , निष्कर्षक्षमता, इतरांचा आदर, गटकार्य इत्यादी कौशल्यांचा विकास करणे.
.🔰 खगोलशास्त्र समिती :-
इयत्ता तिसरीपेक्षा वरचा वर्ग असणाऱ्या, विज्ञान विषय असणाऱ्या शाळेमध्ये खगोलशास्त्र समिती असावी असं सुचविण्यात आलेले आहे.
🌀 खगोलशास्त्र समिती रचना/ Astronomy Club :-👇
त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक,विज्ञानशिक्षक, इतर शिक्षक, पालक प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी , विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देऊन खगोलशास्त्र क्लबची निर्मिती करण्यात येत असते.
खगोलशास्त्र समितीची स्थापना करण्यासाठी स्वतंत्र खोली असल्यास उत्तमच परंतु स्वतंत्र खोली नसेल तर एखाद्या वर्गातही ही समिती आपण स्थापन करू शकती,
हे पण वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी
हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध
हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list
हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

0 Comments