Subscribe Us

nmms admit card 2022-23 download

nmms admit card 2022-23 download 

nmms admit card 2022-23 download
nmms admit card 2022-23 download

nmms admit card 2022-23 download

 NMMS परीक्षा दिनांक

बुधवार, दिनांक 21 डिसेंबर २०२२

NMMS प्रवेशपत्रासाठी संकेतस्थळ-1

लिंक

 

NMMSप्रवेशपत्रासाठी संकेतस्थळ-2

लिंक

 















प्रति,

मा. महासंचालक,

माहिती जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, तळमजला,

मुंबई ४०० ०३२

विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)

२०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत याबाबतचे प्रसिध्दी निवेदन.

महोदय,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे दि. १२.१२.२०१२ रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रसिध्दी निवेदनाची प्रत सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन व लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.

आपली विश्वासू,

(शैलजा दराडें)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १.


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇









Post a Comment

0 Comments