Subscribe Us

navodaya marathi utare-11 | नवोदय मराठी उतारे-11

navodaya marathi utare-11 | नवोदय मराठी उतारे-11

navodaya marathi utare-11 | नवोदय मराठी उतारे-11
navodaya marathi utare-11 | नवोदय मराठी उतारे-11

navodaya marathi utare-11,  नवोदय मराठी उतारे-11

उतारा :- (11) नानी

वाचा 👇👇

सकाळी नानी आली, त्या वेळेपर्यंत आम्ही आता उपयोगात नसलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर हटवल्या होत्या. पण जर कधी मी दुपारी परतलोच, तर ती व्हरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टुलावर बसलेली असणार आणि एका शिबिरातल्या स्टोव्हवर चहा बनवत असणार. तिच्या मुलांच्या, तिच्या दागिन्यांच्या, तिच्या पाकक्रियेच्या, तिच्या झोंबर्‍या विनोदाच्या (मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले, तेव्हा ती म्हणाली, "आधी तोल, मग विचार कर, मग बोल ") काही खाणाखुणांशिवाय मी तिला अशा अवस्थेत बसलेली पाहणार की जशी माझ्या वाढत्या वयात मी कधीच पाहिली नव्हती.

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

नानी या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








































Post a Comment

0 Comments