Subscribe Us

शिकू आनंदे उपक्रम कार्यक्रमाची वेळ दर शनिवारी सकाळी 9 ते 11 | Shiku anande

शिकू आनंदे उपक्रम कार्यक्रमाची वेळ दर शनिवारी सकाळी 9 ते 11  | Shiku anande 

✳️ शिकू आनंदे (Learn with fun) :-

शिकू आनंदे, Shiku anande, zpps tech guruji
शिकू आनंदे, Shiku anande


कार्यक्रमाची वेळ दर शनिवारी सकाळी 9 ते 11 
विषय:- कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण.

मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार, शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम / प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत. 

    शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुलेही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने "शिकू आनंदे "(Learn with Fun) हा उपक्रम दि. ३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आला आहे.

    मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत.  

🟣 12 फेब्रुवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 12 फेब्रुवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 05 फेब्रुवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 05 फेब्रुवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 29 जानेवारी 2022 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 29 जानेवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣 22 जानेवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 22 जानेवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 15 जानेवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 15 जानेवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 8 जानेवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 8 जानेवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 1 जानेवारी 2022 सकाळी 9 ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣 1 जानेवारी 2022 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 25 डिसेंबर 2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 25 डिसेंबर 2021 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 18 डिसेंबर  2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣  18 डिसेंबर  2021 सकाळी 10  ते 11 या वेळेत इ. 6वी ते 8वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣 11 डिसेंबर 2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇

🟣 11 डिसेंबर  2021 सकाळी 10  ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇

🟣 4 डिसेंबर 2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣4 डिसेंबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣  27 नोव्हेंबर  2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣27 नोव्हेंबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣 20 नोव्हेंबर  2021 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣20 नोव्हेंबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇





🔰  शिकू आनंदे 13 नोव्हेंबर  2021 चा भाग पाहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣13 नोव्हेंबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 दिनांक 30 ऑक्टोबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🟣30 ऑक्टोबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 दिनांक 23 ऑक्टोबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. 1ली ते 5वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣23 ऑक्टोबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇




🔰 दिनांक 16 ऑक्टोबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. पहिली ते पाचवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣16 ऑक्टोबर सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇

_________________________________________


🔰 दिनांक 9 ऑक्टोबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. पहिली ते पाचवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🔰 दिनांक 9 ऑक्टोबर 2021 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🔰 दिनांक 02 ऑक्टोबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇

🟣 सकाळी 9  ते 10 या वेळेत इ. पहिली ते पाचवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣 दिनांक 02 ऑक्टोबर 2021 सकाळी 10 ते 11 या वेळेत इ. सहावी ते आठवी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?

🔰दि.25 सप्टेंबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇
🟣 सकाळी ९  ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🟣 दि.25 सप्टेंबर 2021 सकाळी १० ते ११ या वेळेत इ.६ वी ते ८वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇


🔰दि.18 सप्टेंबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇
🟣 सकाळी ९  ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟣 दि.18 सप्टेंबर 2021 सकाळी १० ते ११ या वेळेत इ.६ वी ते ८वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇




दि.11 सप्टेंबर 2021 चा कार्यक्रम पहाण्यासाठी लिंकला टच करा.👇
🟣 सकाळी ९  ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟣 सकाळी १० ते ११ या वेळेत इ.६ वी ते ८वी च्या मुलांनी कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 4 सप्टेंबर-२०२१ सकाळी ९  ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम पाहाण्यासाठी येथे टच करा.👇



🔰4 सप्टेंबर-२०२१ सकाळी १० ते ११ या वेळेत इ.६ वी ते ८वी च्या मुलांसाठी कार्यक्रम पाहाण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 २८ ऑगस्ट-२०२१ सकाळी ९  ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम पाहाण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 २८ ऑगस्ट-२०२१ सकाळी १० ते ११ या वेळेत इ.६ वी ते ८वी च्या मुलांसाठी कार्यक्रम पाहाण्यासाठी येथे टच करा.👇



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments