Subscribe Us

Student portal ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड reset झालेले आहेत.?

student portal password reset , student portal password change, Student Portal-2021-22 , STUDENT DATABASE

Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड reset झालेले आहेत.



 Student पोर्टल ओपन झाल्यानंतर खालील कृती करा.👇


1) प्रथमतः user id (Udise Code) टाका

2) पासवर्ड हा Guest123!@# टाका.

3) captcha टाका.

4) login करा.

या प्रक्रियेनंतर आपल्या समोर एक विंडो येईल त्यामध्ये खालील कृती करा.

1)Default पासवर्ड मध्ये Guest123!@# टाका.

2) New pasword मध्ये तुम्हांला जो पासवर्ड तयार करायचा आहे तो टाका.

3) Retype new पासवर्ड मध्ये जो तुम्ही नवा पासवर्ड तयार केलेला आहे तो टाका.

4) Submit करा.

तुमचा पासवर्ड चेंज झालेला असेल. आता आपण नवीन पासवर्ड ने लॉगिन करु शकता.  धन्यवाद

🔰 Student Portal passward चेंज करण्यासाठी लिंक.👇

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login

Student Portal शाळेचा एकूण पट कसा पहावा..👇


✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही.👇


✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?👇


✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?👇


आता आपल्याला मेनू तील सर्व Tab दिसेल आता सर्व Tabविषयी माहिती पाहूया.i

Update Tab :-

 स्टुडंट पोर्टल वरील पहिला Tab म्हणजे अपडेट याचा उपयोग म्हणजे आपल्याकडून विद्यार्थ्यांची माहिती अयोग्य भरल्या गेली असेल तर ते माहिती आपल्याला दुरुस्त करता येते.

त्याकरिता मेनू तील Student Entry वर जाऊन  Update टॅब वर क्लिक करा

आता आपण वर्ष व वर्ग निवडा

त्यानंतर विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल ज्या विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती दुरुस्त करायची आहे त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अपडेट या बटन वर क्लिक करा

आता आपल्याला जी माहिती दुरुस्त करायचे आहे ते माहिती व्यवस्थितपणे भरा आणि Save करा

✳️Student Promotion :-

आपल्याला दर वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या शाळेतील सर्व वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रमोशन करावे लागतील.

त्याकरिता मेनू तील Promotion टॅब वर क्लिक करा

आता आपल्याला सर्व वर्गाचे विद्यार्थी संख्या दिसेल या विद्यार्थी संख्येवर क्लिक करा आणि प्रत्येक वेळेस 5  विद्यार्थी निवडा आणि खालील दिलेल्या टॅब क्लिक करा अशाप्रकारे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करा

वर्ग नववी व दहावीचे 5 विद्यार्थी निवड करुन गुण भरून Promotion करावे

तसेच मागील काही Pending असल्यास पूर्ण करा त्याशिवाय आपल्याला वरील सुविधा उपलब्ध होणार नाही

म्हणून सर्व वर्षाचे विद्यार्थी प्रमोशन करा

🔰 Attach :-

Attach मेनू तील पहिला Tab आहे Attach Request

Attach Request म्हणजे आपल्या शाळेत जो विद्यार्थी आला आहे

जर त्या शाळेच्या शेवटच्या वर्गातून आला असेल Attach Request करावे

त्याकरिता Search By  निवडा व यापूर्वीची शाळेचा यु डायस नंबर टाका 

वर्ग निवडा व Find करा , आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल यादीतून आपला विद्यार्थी सिलेक्ट करा व Send Request वर क्लिक करा


✳️ Attach Approval :-

Attach मेनू तील दुसरा Tab आहे

Attach Approval

आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी Promotion केल्यावर ड्रॉप बॉक्स वर Save होतात, जर त्या विद्यार्थ्यांची Attach Request आपल्याला आली असेल तर 

Attach Approval तून  Approval करावे , आता आपल्या ड्रॉप बॉक्स तून विद्यार्थी कमी होईल. आता ड्रॉप बॉक्स स्थिती Pending राहणार नाही.


🔰 Transfer :-

Transfer मेनू तील पहिला Tab

 ✳️ Transfer Request :-

आपल्या शाळेत दुसऱ्या शाळेतून आलेल्या विद्यार्थी करिता ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवावे लागतील त्याशिवाय ते विद्यार्थी आपल्या Login ला येणार नाही, Transfer Request वर क्लिक करून Search By करा व ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला असेल त्या शाळेचा यु डायस नंबर टाकून वर्ग निवडा व Find करा , आता आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल या यादीतून आपला विद्यार्थी निवडा

आता त्या विद्यार्थ्यांची आपल्या शाळेचा दाखल खारीज नंबर व दाखल केल्याचा दिनांक टाकून Send Request वर क्लिक करा.

✳️ Transfer Approval :-

Transfer मेनू तील दुसरा Tab Transfer Approval 

जे विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखल झाले असेल तर त्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट आली असेल तर Transfer Approval वर क्लिक करा आता आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल ती यादी तपासून Transfer Approval करा.

✳️ Transfer (out of school) Request :-

Transfer मेनू तील तिसरा Tab

आहे, Tab उपयोग म्हणजे जे जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला असेल आणि यापूर्वीची शाळेने त्या विद्यार्थ्याला out of school केले असेल पाठवावे तर Transfer (out of school) Request पाठवावे.

वर्ग बदल करणे

दुसरा  उपयोग म्हणजे आपल्या शाळेत आलेले विद्यार्थीचा वर्ग बदल करायचे असेल तर याचा उपयोग करावे. प्रथम त्या विद्यार्थ्याला out of school करावे. 

त्यानंतर Transfer (out of school) Request पाठविताना आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाकून आपल्या शाळेलाच रिक्वेस्ट पाठविताना. 

विद्यार्थी ला ज्या वर्गात घ्यायचे असेल तर तो वर्ग निवडा. आपल्याला शाळेचा दाखल खारीज क्र. शाळेत दाखल तारीख टाका

आता Transfer (out of school) Approval वर क्लिक करा, आता विद्यार्थी ची यादी दिसेल, यादीतून तो विद्यार्थी निवडा व Approval करावे 

आता त्या विद्यार्थी चा वर्गात बदल होईल.

✳️ Transfer (out of school) Approval :-

Transfer मेनू तील चौथा Tab आता Transfer (out of school) Request आली असेल तर विद्यार्थी तपासून Approval करावे.

Excel :-

आजपासून नवीन परिपत्रकानुसार  31 डिसेंबर 2014 पर्यंत जन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांची Student portal वर Entry होत आहे.

वर्ग पहिली च्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याकरिता Download Personal वर क्लिक करून Excel Sheet डाऊनलोड करा.

वर्ग पहिली विद्यार्थी माहिती ऑनलाईन करण्याकरिता सविस्तर माहिती करिता खालील Link वर क्लिक करा

वर्ग पहिली रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा

https://www.zppstech.com/2021/07/2021-22student-portal.html

वर्ग पहिली विद्यार्थी ची माहिती पूर्ण भरावे.

Upload Personal

Menu वर क्लिक करून Upload Personal वर क्लिक करा आता CVS फॉर्मेट यातील Excel Sheet Upload करा

Upload स्टेप 1 वर क्लिक करावे.

Upload स्टेप 2 वर क्लिक करावे.

त्यानंतर विद्यार्थी यादी  येईल . Status Accepted असा मेसेज डिस्प्ले वर दिसेल

जो Error येत असेल तो पूर्ण करावे

अशाप्रकारे वर्ग पहिली चे विद्यार्थी ची  माहिती ऑनलाईन भरावे.धन्यवाद

आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments