संचमान्यता, संचमान्यता निकष, संचमान्यता निकष, sanch manyata nikash, sanchaya manyata portal, student portal, zpps tech guruji
✳️ प्राथमिक शाळांना मंजूर करावयाच्या शिक्षक पद निश्चिती साठी विचारात घ्यावयाचे प्रस्तावित निकष :-
🔰 इयत्ता १ ली ते ४/५ वी संचमान्यतेसाठी
साठी पटसंख्येचे निकष.👇
▶️ १ ते ६० ➡️ २ पदे
▶️ ६१-९० ➡️ ३ पदे
▶️ ९१-१२० ➡️ ४ पदे
▶️ १२१-१५० ➡️ ५ पदे
▶️ १५१-२०० ➡️ ५ पदे अधिक 1मुख्याध्यापक
(१५० पेक्षा अधिक पटसंख्या झाल्यावर मुख्याध्यापक पद देय राहील.)
▶️ २०० विद्यार्थ्यानंतर प्रती ४० विद्यार्थ्यामागे ०१ या प्रमाणात शाळेतील इयत्ता १ ली ते ४/५ वी या वर्गातील एकूण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील
🔰 इ.६ वी ते ८ वी संचमान्यतेसाठी पटसंख्येचे निकष.👇
▶️ ३५ पर्यंत ➡️ २ पदे
कोणताही एकवर्ग असल्यास १ पद
▶️ ३६ ते ७० ➡️ २ पदे
(इ.६ वी व इ.७ वी असणार्या शाळांसाठी २ पदे ))))ळांसाठी २पद
▶️ ३६ ते ७०➡️ ३ पदे
(इ.६ वी, इ.७ वी व इ.८वी असणार्या शाळांसाठी ३ पदे)
▶️ ७१ ते १०५ ➡️ ३ पदे
▶️ १०६ ते १४० ➡️ ४ पदे
▶️ १०५ विद्यार्थ्यांनंतर प्रती ३५ विद्यार्थ्यांमागे ०१ या प्रमाणात शाळेतील इ. ६ वी ते ८ वी या वर्गातील एकुण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील.
✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही.👇
✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?👇
✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?👇
तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ जवाहार नवोदय फाॅर्म कसा भरावा
तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.
संचमान्यता कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर यांची माहिती कशी भरावी.👇
येथे क्लिक करा.
0 Comments