शाळासिद्धी वेबिनारसाठी नोंदणी कशी करावी? वेबिनार JOIN होण्यासाठी लिंक | वेबिनार दि.२३/११/२०२१ दुपारी २ ते ५
शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार पहा. दि.२३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत👇
सदर वेबिनारसाठी निपा नवी.दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली https://forms.gle/Br1H8joTJQpcLaDF7 ही नोंदणी लिंक आपण स्वतः भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्याबाबत
आपल्या स्तरावरून आदेशित करावे.👇👇
शाळासिद्धी वेबिनारसाठी नोंदणी कशी करावी व्हिडिओ पहा.👇
वेबिनारसाठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
ऑनलाईन वेबिनार करिता shaalasiddhi.nicpa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध खालील पुस्तिकांचे वाचन करण्याबाबत कळवण्यात यावे.👇
१. School standards and evaluation framework शाळासिद्धी शाळा मानके व मूल्यांकन आराखडा
२. Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
३. Guidelines for school external evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
४. School evaluation dashboard (हिंदी इंग्रजी माध्यम)
५. Guidelines for uploading external report (हिंदी, इंग्रजी माध्यम) तसेच एका शाळेचे पुनरावलोकन करण्यासाठी त्या शाळेने केलेल्या स्वयमूल्यमापनाच्या डेंश बोर्डची प्रत वेबिनारकरिता सोबत ठेवावी, स्थळ प्रत मा. संचालक याचेकडून अनुमोदित केली आहे.
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०
आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ शाळा सिध्दी श्रेणी कशी काढावी
तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.
तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ NMMS परीक्षा स्वरूप व संपूर्ण माहिती
❇️ शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी कोरी नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक ⬇️
व्हिडीओ पाहाण्यासाठी YOUTUBE नावाला टच करा ⬇️
शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा,,धन्यवाद.💐💐🙏🙏
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments