Subscribe Us

शाळा सिद्धी श्रेणी तक्ता 2021 -22 | shaala siddhi | zpps tech guruji

शाळा सिद्धी श्रेणी तक्ता | shaala  siddhi | zpps tech guruji

शाळा सिद्धी श्रेणी तक्ता
शाळा सिद्धी श्रेणी तक्ता 

  

शाळा सिद्धी श्रेणी तक्ता :-

शाळा सिध्दी एकूण डोमेन-7:-

👉डोमेन 1=12 गाभा मानके=36  गुण

👉डोमेन 2= 9 गाभा मानके=27 गुण

👉डोमेन 3= 5 गाभामानके=15 गुण

👉डोमेन 4= 6 गाभा मानके=18 गुण

👉डोमेन 5=4  गाभामानके=12 गुण

👉डोमेन 6=5 गाभा मानके=15 गुण

👉डोमेन 7= 5 गाभा मानके=15 गुण

👉एकूण 46 गाभा मानके = 138 गुण 


❇️ शाळा सिध्दी श्रेणी कशी काढावी :-

-> 112 ते 138 गुण "अ" श्रेणी

-> 69 ते 111 गुण   "ब" श्रेणी

->68 किंवा त्यापेक्षा कमी गुण "क" श्रेणी

    

❇️ शाळा सिध्दी संदर्भात  विचारण्यात आलेले  काही निवडक प्रश्न जे सुलभकानाही उपयुक्त ठरतील

शाळा सिध्दी सन 2020-21 ची स्वयंमूल्यमापन माहिती भरत असताना काही गोष्टीचे मार्गदर्शन:- 

1) पहिला मुद्दा आहे:- Demographic profile यामध्ये मुलांची कास्ट वाईज माहिती कोणत्या शैक्षणिक वर्षाची भरायची.?

➡️ सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाची.

2) दुसरा मुद्दा आहे classwise Annual Attendance Rate यामध्ये सुद्धा बॉईज आणि गर्ल्सची टक्केवारी भरत असताना कोणत्या शैक्षणिक वर्षाचीची माहिती भरायची.?

➡️ सन 2019-2020

3) तिसरा मुद्दा आहे Learning outcome Annual report  यामध्ये पर्सेंटेज ऑफ स्टुडन्ट माहिती भरत असताना कोणत्या  शैक्षणिक वर्षाची माहिती भरायची.?

➡️ सन 2019-2020

4) चौथा मुद्दा आहे Number of teachers in each category  यामध्ये कोणत्या शैक्षणिक वर्षाची माहिती भरायची.?

➡️ सन 2020-2021


 ❇️ अत्यंत महत्वाचे :-

7 डोमेन भरताना,,,⬇️

Level 1= 1 गुण  

Level 2= 2 गुण  

Level 3= 3 गुण  

❇️ शाळा सिध्दी वेबसाईट :-

http://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin


❇️ शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी कोरी नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक ⬇️



व्हिडीओ पाहाण्यासाठी YOUTUBE नावाला टच करा ⬇️

शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा,,धन्यवाद.💐💐🙏🙏

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.






Post a Comment

6 Comments

  1. Very nice ,sir 💐💐💐👌👌👌💐💐💐

    ReplyDelete
  2. शाळा सिद्धीमध्ये मुख्याध्यापकाचा मो क्रमांक कसा अॅड करावा पासवर्ड कसा मिळवावा?
    कृपया मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  3. शाळा सिद्धीमध्ये मुख्याध्यापकाचा मो क्रमांक कसा अॅड करावा पासवर्ड कसा मिळवावा?
    कृपया मार्गदर्शन व्हावे , मु अ ची बदली झाली असेल तर

    ReplyDelete
    Replies
    1. https://youtu.be/3TV82MQ3FCs
      वरील व्हिडितो पाहा सर

      Delete