शाळा सिद्धी श्रेणी तक्ता | shaala siddhi | zpps tech guruji
![]() |
शाळा सिद्धी श्रेणी तक्ता |
शाळा सिद्धी श्रेणी तक्ता :-
शाळा सिध्दी एकूण डोमेन-7:-
👉डोमेन 1=12 गाभा मानके=36 गुण
👉डोमेन 2= 9 गाभा मानके=27 गुण
👉डोमेन 3= 5 गाभामानके=15 गुण
👉डोमेन 4= 6 गाभा मानके=18 गुण
👉डोमेन 5=4 गाभामानके=12 गुण
👉डोमेन 6=5 गाभा मानके=15 गुण
👉डोमेन 7= 5 गाभा मानके=15 गुण
👉एकूण 46 गाभा मानके = 138 गुण
❇️ शाळा सिध्दी श्रेणी कशी काढावी :-
-> 112 ते 138 गुण "अ" श्रेणी
-> 69 ते 111 गुण "ब" श्रेणी
->68 किंवा त्यापेक्षा कमी गुण "क" श्रेणी
❇️ शाळा सिध्दी संदर्भात विचारण्यात आलेले काही निवडक प्रश्न जे सुलभकानाही उपयुक्त ठरतील
शाळा सिध्दी सन 2020-21 ची स्वयंमूल्यमापन माहिती भरत असताना काही गोष्टीचे मार्गदर्शन:-
1) पहिला मुद्दा आहे:- Demographic profile यामध्ये मुलांची कास्ट वाईज माहिती कोणत्या शैक्षणिक वर्षाची भरायची.?
➡️ सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाची.
2) दुसरा मुद्दा आहे classwise Annual Attendance Rate यामध्ये सुद्धा बॉईज आणि गर्ल्सची टक्केवारी भरत असताना कोणत्या शैक्षणिक वर्षाचीची माहिती भरायची.?
➡️ सन 2019-2020
3) तिसरा मुद्दा आहे Learning outcome Annual report यामध्ये पर्सेंटेज ऑफ स्टुडन्ट माहिती भरत असताना कोणत्या शैक्षणिक वर्षाची माहिती भरायची.?
➡️ सन 2019-2020
4) चौथा मुद्दा आहे Number of teachers in each category यामध्ये कोणत्या शैक्षणिक वर्षाची माहिती भरायची.?
➡️ सन 2020-2021
❇️ अत्यंत महत्वाचे :-
7 डोमेन भरताना,,,⬇️
Level 1= 1 गुण
Level 2= 2 गुण
Level 3= 3 गुण
http://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin
❇️ शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी कोरी नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक ⬇️
व्हिडीओ पाहाण्यासाठी YOUTUBE नावाला टच करा ⬇️
6 Comments
Very nice ,sir 💐💐💐👌👌👌💐💐💐
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद सर
Deleteशाळा सिद्धीमध्ये मुख्याध्यापकाचा मो क्रमांक कसा अॅड करावा पासवर्ड कसा मिळवावा?
ReplyDeleteकृपया मार्गदर्शन व्हावे
शाळा सिद्धीमध्ये मुख्याध्यापकाचा मो क्रमांक कसा अॅड करावा पासवर्ड कसा मिळवावा?
ReplyDeleteकृपया मार्गदर्शन व्हावे , मु अ ची बदली झाली असेल तर
https://youtu.be/3TV82MQ3FCs
Deleteवरील व्हिडितो पाहा सर
Forgot Otp करून पिन मिळवा.
Delete