Subscribe Us

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी मुदतवाढ | navopkram spardha | नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी मुदतवाढ|navopkram spardha|नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२|zpps tech guruji

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा, zpps tech guruji
navopkram spardha 


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी नवोपक्रम सादर करणेकरिता मुदतवाढ देणेबाबत.

संदर्भ : या कार्यालयाचे पत्र, जा.क्र. राशैसंप्रप/संशोधन/नवोपक्रम स्पर्धा / २०२१-२२/३४९३. दि.२१/१०/२०२१

उपरोक्त संदर्भीय अन्वये राज्यातील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, पर्यवेक्षकीय अधिकारी, विषय साधन व्यक्ती, विषय सहायक आणि अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका यांच्याद्वारे संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड- १९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्याच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. त्यांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावर नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांना आपले नवोपक्रम innovation.scertmaha.ac.in या लिंकवर सादर करण्यासाठी १० नोव्हेंबर  २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु सद्यस्थितीत दिवाळी सणानिमित्त सुट्टी असल्याने राज्यभरातून बऱ्याच स्पर्धकांकडून नवोपक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याविषयी विनंती केली जात आहे. त्यामुळे स्पर्धकांना आपले नवोपक्रम सादर करण्यासाठी दि. २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. जेणेकरून सदर स्पर्धेत इच्छुक स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना उपरोक्त लिंकवर दि. २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी.


✳️ आपणास हे ही आवडेल नक्की वाचा.👉राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा अहवाल लेखन


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा-2020-21 State Level Innovation Competition 2020-2021्

✳️ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत 2020-21 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा Online पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्याचे निकाल प्रसिद्ध झालेला आहेत आणि बक्षीस वितरणाचे  कार्यक्रम आपण खालील व्हिडीओद्वारे पाहु शकता.विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

Big Congratulations.💐💐👍

दिनांक - ५ मार्च २०२१

✳️राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020 21 पारितोषिक वितरण समारंभ  व्हिडिओ आवश्य पहा.👇


✳️आपणास हे ही आवडेल ➡️ NAS परिक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ NAS परिक्षा माहिती पहा.

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.







Post a Comment

0 Comments