Subscribe Us

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२ तारखा जाहीर | nts परीक्षा म्हणजे काय

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२ | राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अभ्यासक्रम, nts परीक्षा म्हणजे काय, zpps tech guruji

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS


अधिसूचना                                                                     जा.क्र.मरापप/NTS/इ.10 वी/2021-22/3491

परीक्षा प्राधान्य                                                                दि.15/11/2021

 प्रति,

१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

जिल्हा परिषद..............सर्व

२) शिक्षण निरीक्षक,

बृहन्मुंबई (दक्षिण / पश्चिम उत्तर विभाग) 

३) शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी महानगरपालिका / नगरपालिका --.......सर्व

विषय:- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२ इ. १० वी साठी
राज्यस्तर परीक्षा दि. १६ जानेवारी २०२२ व राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. १२ जून, २०२२.

उपरोक्त परीक्षेबाबत राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व http://ntsemsce.in या संकेतस्थळावर दि. १६/११/२०२१ पासून ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 

उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करुन शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात. 

१. सदर परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत. 

२. विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, जात, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांची Non-creamy layer प्रमाणपत्र, EWS (Economically (Weaker Section) प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र इ. सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.

३. शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. १५०/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बैंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

आयुक्त, 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे- १.

✳️NTS परीक्षा संपुर्ण माहिती, वेळापत्रक व प्रश्नपत्रिकेसाठी येथे क्लिक करा

NTS मधील गणित विषयाचे प्रश्न व्हिडीओ पहा.👇


NTS मधील बौध्दीक क्षमता विषयाचे प्रश्न व्हिडीओ पहा.👇


✳️ आपणास हे ही आवडेल 👉अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2021-22 कसा भरावा ?
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती Fresh / Renewal अर्ज कसे करावे.?

✳️ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाली का नाही चेक करा.सोप्या पध्दतीने.

✳️तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ जवाहार नवोदय फाॅर्म कसा भरावा

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments