Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इ.5वी व 8वी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक

 शिष्यवृत्ती परीक्षा 2022

 इ.5वी व 8वी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक


👉 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक


💥 तपशील :- 👇

शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.

💥 शुल्क प्रकार :- 👇

नियमित शुल्कासह (With Regular Fee)

💥 कालावधी :- 

०१ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१

दि. ३१/१२/२०२१ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन | पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

✳️ शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी फॉर्म भरण्यासाठी शिष्यवृत्ती ची वेबसाईट.👇

https://www.mscepuppss.in/

शिष्यवृत्तीबाबत तांत्रिक मदतसाठी.👇

ई-मेल : puppsshelpdesk@gmail.com

हेल्पलाईन नंबर : 👇

02067351700 

8956470891

8956470892

8956470893

8956470894 

8956470895 

8956470896


✳️ इ.5वी व 8वी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक.👇 


आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments