ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स | निष्ठा प्रशिक्षण लिंक | zpps tech guruji | Online Nishtha 2.0 Training medium wise course links
✳️ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
🔰 दि.४ डिसेंबर २०२१ ते ०२ जानेवारी २०२२ ➡️
कोर्स :-
७. शालेय शिक्षणातील पुढाकार
८. व्यावसायिक शिक्षण
९. शिक्षणातील विविध समस्या
🔰 ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स :-
(1) माध्यम / भाषा :- मराठी.👇
(2) माध्यम / भाषा :- इंग्रजी 👇
(3) माध्यम / भाषा :- हिंदी.👇
(4) माध्यम / भाषा :- उर्दू.👇
ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇
🔰ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिक्स.👇
🛑निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर आवश्यक नोंदणीसाठी मार्गदर्शक व्हिडीओ.👇
✳️ मोबाईलवर Staff Id कसा शोधावा.👇
🔰 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰
🟣 प्रशिक्षण वेळापत्रक 👇
(1) दि.२१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, २०२१ ➡️ DIKSHA ॲपवर शिक्षक नोंदणी
(2) दि. ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, २०२१ ➡️
१. अभ्यासक्रम आणि अध्ययनकेंद्रित सर्व समावेशक शिक्षण
२. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन एकात्मीकरण
३. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्याचे विकसन.
(3) दि.४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२१ ➡️
४. कला एकात्मिक अध्ययन
५. द्वितीय टप्प्यातील शिक्षण : मार्गदर्शन आणि समुपदेशन
६. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य
(4) दि.४ डिसेंबर २०२१ ते ०२ जानेवारी २०२२ ➡️
७. शालेय शिक्षणातील पुढाकार
८. व्यावसायिक शिक्षण
९. शिक्षणातील विविध समस्या
(5) दि.३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ ➡️
१०. शालेय नेतृत्व (माध्यमिक स्तर) : संकल्पना व उपयोजन
११. खेळणीधारित अध्यापनशास्त्र
१२. शाळा आधारित मुल्यांकन
(6) दि.२ फेब्रुवारी २०२२ ते ३ मार्च, २०२२ ➡️
विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित घटकसंच (मोड्यूल्स)
विषयाचे अध्यापनशास्त्र इंग्रजी / उर्दू / संस्कृत / गणित / विज्ञान / सामाजिक शास्त्र
(7) दि.४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ ➡️
सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील या कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे कोर्स पूर्ण करावेत.
1 Comments
Nishtha विषय निहाय मॉड्यूल कुठे आहेत?
ReplyDelete